पुरुषांनो या चार गोष्टीत बायकांचा नाद करू नका चाणक्य नीती

अनेक लोक महिलांना कमी लेखतात. महिलांचं स्थान दुय्यम आहे, त्या आपल्यापेक्षा कमी आहेत अशी त्यांची भावना असते. मात्र खरतर या चार गोष्टींच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा कितीतरी सरस असतात. पुरुषांनी कितीही प्रयत्न करुद्या पुरुष या चार गोष्टींच्या बाबतीत महिलांची बरोबरी कधीही करू शकत नाहीत.

या चार गोष्टी चाणक्य नीतीमध्ये वर्णित आहेत. जाणून घेऊया या चार गोष्टी कोणत्या. चाणक्य असे म्हणतात की, महिला पुरुषांपेक्षा जास्त चतुर असतात, चाणाक्ष असतात, चालाख असतात आणि म्हणूनच कुटुंबावर,घरावर आलेलं मोठ्यात मोठे संकट महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अगदी सहज सोडवतात. त्या संकटातून कुटुंबाची सोडवणूक करतात.

खरतर महिला पुरुषांपेक्षा अधिक समजदार असतात. मात्र आज आपण पाहतो महिलांचं, बायकांचा घरामध्ये वारंवार अपमान होतो, त्यांना मूर्ख समजलं जातं. चाणक्य खूप मोठे विद्वान होऊन गेले आणि त्यांनी सांगितलेली निती आपल्या आधुनिक युगात सुध्दा अगदी तंतोतंत जुळते. पहिला गुण आपण जाणून घेतला की महिला पुरुषांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात,

समजूतदार असतात आणि कुटुंबावर आलेलं संकट आपल्या चतुराईने दूर करू शकतात. चाणक्याच्या मते, महिलांमध्ये दुसरा एक अत्यंत महत्वाचा गुण असा असतो की महिला पुरुषांपेक्षा अधिक धाडसी आणि साहसी असतात. त्यांच्यात पुरुषांपेक्षा सहा पट जास्त शौर्य असत,धाडस असत. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.

मात्र जेव्हा जेव्हा एखादा घाबरवणारा प्रसंग येईल त्यावेळी पुरुषांपेक्षा स्त्रियाच या प्रसंगातून लवकर सावरतात. तिसरा गुणधर्म जो स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळा ठरवतो तो म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भूक असते. महिलांची शारीरिक संरचना अशी असते की ती त्यांना पुरुषांपेक्षा डबल भूक लागते, दुप्पट भूक लागते.

त्यांच्या शारीरिक संरचनेमुळे महिलांना अधिक कॅलरीज ची दररोज आवश्यकता पडते. अनेकजण म्हणतील पुरुष तर जास्त खातात. एक तुम्ही जर ढोबळमानाने निरीक्षण केले तर घरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्री चं अधिक काळ असतात आणि पुरुष जरी नोकरी व्यवसाय करत असेल तरीसुद्धा स्त्रियांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व कामे करावी लागतात.

ज्या पुरुषांना याबाबत शंका असेल तर त्यांनी काही दिवस घरातील कामे करून पहावीत आणि त्यानंतर स्वतःच्या आहाराकडे पाहावं. महिला घरामध्ये ठराविक अंतराने काही ना काहीतरी पदार्थांचे सेवन करत असतात. म्हणून चाणक्य म्हणतात की स्त्रियांचा आहार पुरुषांपेक्षा दुप्पट असतो, त्यांना दुप्पट भूक लागते.

चौथा गुणधर्म आहे तो म्हणजे महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत आठ पट जास्त कामुक्ता असते. परमेश्वराने स्त्रीचे शरीर बनवताना ते अशाप्रकारे बनवले आहे की पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही भावना आठ पट जास्त दिसून येते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.