पूजा करताना असे घडले तर समजा साक्षात भगवंत तुमच्या सोबत आहे

हिंदू धर्मामध्ये पूजेचे फार महत्त्व आहे भगवंत आपल्यावर प्रसन्न व्हावे त्याची कृपा आपल्यावर राहावे म्हणून प्रत्येक घरांमध्ये त्याची पूजा केली जाते पूजा करत असतांना भगवंत आपल्याला काही संकेत देत असतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते संकेत समजून येत नाही.

आपण त्यांना मानत नाही आपल्या लक्षातच येत नाही त्यांनी स्वत आपल्याला हे संकेत दिलेले आहेत त्यांनी आपली पूजा स्वीकार केलेली आहेत त्यांची पूजा आपल्याला प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत की पण तुझ्या करत असताना कुठलीही लक्षणे दिसून येतात जेणेकरून आपल्या लक्षात येते.

मध्ये प्रवेश झालेला आहे याचे हे एक लक्षण आहे संकेत आहे ते म्हणजे आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला एखादा भिकारी येणे किंवा एखादी लहान मुलगा आपणहून येणे तर त्यांच्या रूपात साक्षात भगवंत आपण दारात हे संकेत आहे लहान बालकाला आपल्या दारात आला आहे त्यांना काही ना काही तुम्ही अवश्य द्या.

दान केल्याने कधीही कमी होत नाही तर वाढतच जाते यामध्ये पैशांमध्ये वाढ होत असेल तर त्याला आपण काहीतरी खाऊ घालावे मोकळ्या हाताने त्याला कधीही परत पाठवून म्हणजे आपण जेव्हा होणे हेदेखील भगवंताने आपली पूजा केली आहे याचे संकेत आहेत तर अशावेळी आपली जी काही मनोकामना आहे की आपण भगवंताला सांगायचे आहे.

कारण भगवंत स्वतः आपली प्रार्थना ऐकत असतात त्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या भगवंतांना यावेळी सांगायचे आहे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे की आपण जी अगरबत्ती लावतो त्याच्यातून धूर निर्माण होतो त्यामध्ये आपल्याला भगवंताची प्रतिमा दिसणे.

किंवा स्वस्तिक चिन्ह दिसणे हे देखील भगवंताने आपली पूजा स्वीकार केल्याचे संकेत आहेत तसेच मित्रांनो जर आपण पूजा करत असेल आणि आपण देवाला अर्पण केलेले जी फुल आहे ते अचानक पणे आपल्यासमोर पडले.

फूल पडले तर याचा अर्थ असा आहे की भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहे आणि आशीर्वाद स्वरूप त्यांनी आपल्याला हे कोण दिले आहे त्यांची कृपा आपल्याला मिळालेली आहे याचे हे संकेत आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला देखील कधी पूजा करताना असे संकेत मिळाले असतील तर आपल्याला भगवंताने संकेत दिले आहे पूजा स्वीकार केली आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.