पोटाचा गॅस 2 मिनिटात खल्लास पोट दुखी करपट ढेकर अपचन उपाय

हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व पोटांचे विकार पोट दुखीचा समस्या पोटात गॅस होणे अपचन होणे करपट ढेकर येणे यासारख्या सर्व समस्यांपासून सुटका करा पोटात गॅस झाले असेल करपट ढेकर येत असतील आणि पोटाचे वेगवेगळे विकार त्रास देत असतील पोट स्वच्छ होत नसेल तर या सर्व त्रासांपासून सुटकाकरून देणारा खूपच सुंदर आणि घरगुती अत्यंत प्रभावी आणि आपल्यासाठी घेऊन आले आहे

कितीही त्रास होत असेल तरीदेखील यापासून पूर्णपणे फायदा होतो तर यासाठी एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा भरून जिरे जे आपण रोज खातो जिरे मध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट विटामिन फायबर आयरण मॅग्नीज कॉपर कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक खनिज तत्वे आहे आणि पोटांच्या वेगवेगळ्या स्तरांवर जीरा अत्यंत प्रभावी आणि रामबाण आहे छान उकळून तयार झालेले आहे

हे गरम असतानाच गाळून घ्यायचे आहे आणि हा जो जीरा उरला आहे तो आपण भाजी मध्ये सुद्धा वापरू शकतो आपण हे इतके उकळवून घेतले आहे एक ग्लास पाणी व त्याची त्याची फक्त अर्धा ग्लास पाणी उरले आहे हे उकळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये लाहोरी मीठ म्हणजे सेंदवमिठ काळा मिठाचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपयोग करू शकतात येथे सेंधव मिठ वापरले आहे

रोज आ जे मीठ वापरतो त्याचा येथे वापर केलेला आहे आपण रोज खाण्यासाठी वापरतो त्याचा तेथे वापर करू नये लिंबाचा रस काढून याच्यामध्ये लिंबूचा रस पिळून घ्या आणि हे मिश्रण तयार झाला आहे ज्या लोकांना त्रास होत आहे अशा लोकांनी लगेच पिवून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला पोटदुखीचे समस्या असतील जेवणानंतर रात्री झोपण्यापूर्वी द्यायचे आहे आणि ज्या वेळेस आपल्याला हे प्यायचे आहे

त्यावेळेस ताजी तयार करून मग याचा वापर करायचा आहे तुम्ही तीन दिवस केले तरीदेखील आपचनाच्या समस्या गॅस वगैरे होतो या समस्या निघून जातात आणि ज्या व्यक्तींचे पोट दुखत आहे अशा व्यक्तींनी ज्या वेळेस पोट दुखत आहे अरे जरी पिला तरी पोट दुखीचे समस्या बऱ्या होतात प्रभावी आणि इफेक्टीव उपाय आहे करुन बघा नक्की तुम्हाला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.