नमस्कार मंडळी, ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे, पोटाची चरबी कमी करायची आहे त्याच्यासाठी हे चूर्ण अत्यंत महत्वाचे आहे. घरातील दोन पदार्थ वापरणार आहोत, त्यापासून चूर्ण तयार होते. ज्या लोकांना मूळव्याधचा त्रास आहे, गुरुद्वाराला आग होते, गुरुद्वारातून रक्त पडते किंवा मूळव्याध असेल त्यासाठी हे रामबाण औषध घरी सहज बनवू शकता.
कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. दुहेरी उपाय आहे. वस्तु एकच आहे पण उपाय दोन ठिकाणी लागू होतो. वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी हे चूर्ण एक ग्लास कोमट गरम पाण्याबरोबर घ्यायचे आहे. मूळव्याधसाठी रात्री झोपताना कोमट पाण्यात एक चमचा टाकून घ्यायचे आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे.
सुरुवातीला सर्वात महत्वाचा पदार्थ लागणार आहे ती आहे जिरे. जिरे हा आपल्या स्वयंपाक घरातील साधा पदार्थ आहे. पदार्थाची चव वाढवण्यासाठी भाजीमध्ये टाकला जातो. तसेच त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शिअम असते. ५० ग्रॅम घेऊन त्यातले २५ ग्रॅम जिरे बाजूला घेऊन ते भाजून घ्यायचे आहे. ते लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे.
पुढचा घटक घ्यायचा आहे ती आहे बडीशेप. मुखवास म्हणून बडीशेपचा वापर करतो. जेवण झाल्यानंतर तोंडाची चव चांगली व्हावी त्यासोबत पचनही चांगले व्हावे यासाठी घेतो. पोटाची चरबी वाढली असेल तर त्यांनी जिऱ्याबरोबर हे चूर्ण करून घेतले तर चरबी हळूहळू जळायला सुरुवात होते. मूळव्याधासाठी अत्यंत प्रभावी आहे.
लोकांना मूळव्याधाचा कोणताही प्रकार होत असेल त्यांनी हे चूर्ण घेतले तर तो जाईल. ५० ग्रॅम बडीशेप घेऊन त्यातील २५ ग्रॅम हलकी भाजून घ्यावी. त्यानंतर भाजलेले जिरे व बडीशेप आणि राहिलेलं कच्चे जिरे व बडीशेप सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. त्याचे चूर्ण बनवायचं आहे.
अनेकजणांना याचा फरक पडलेला आहे. तुम्हालाही फरक पडेल. मूळव्याध, वजन कमी होईल. हा उपाय नक्की करून पहा. मूळव्याधसाठी सलग तीन महिने घ्या. वजन कमी करण्यासाठी सलग दोन महिन्यापर्यंत घेतले तर त्याचा फायदा दिसून येईल.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.