पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय पोट साफ होण्यासाठी उपाय अपचन उपाय पोटात गॅस होणे वजन कमी करणे

आपले वजन वाढले हे खूप सारे आजारांना निमंत्रण देत असते बरेच जण म्हणतात की आम्ही काही खात पण नाही कमी प्रमाणामध्ये आमचं जेवन असतं परंतु आमचं तरीदेखील वजन वाढते. खूप सारे उपाय केले परंतु त्या उपायातून माझं वजन कमी होत नाही त्यासाठी मी तुम्हाला एक आहे दोन नियम सांगणार आहे ते जर नियम आपण पाहिलेत तर.

निश्चितच आपल्या वजन कमी झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी घरगुती उपाय देखील या सोबत सांगणार आहे त्याला सुरुवात करुया मित्रांनो वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक व्यवस्थित आपल्या जेवणाचा टाइमिंग असतं जास्त प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये जेवण करताना संध्याकाळी बटाट्याची सेवन करायचे नाही.

बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचे प्रमाण जास्त असते त्यामुळे देखील मित्रांनो आपले वजन वाढत असतं काय तेलकट-तुपकट पदार्थ पदार्थ त्याचा देखील आपण सेव्ह करायचा नाही आपले पोट साफ होण्याची समस्या उदभवू शकते. तेलकट तुपकट पदार्थ हे कमी खाण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून एकदा दोनदा खाल्ले तर चालते पण सतत खात जाऊ नका.

तिसरा अजून महत्वाचा नियम म्हणजे जास्त थंड पाणी प्यायचे नाही. थंड पाण्याने सुद्धा आपल्या पोटाची चरबी वाढत असते आपल्या शरीराचे ओव्हर ऑल फॅट वाढत असते सकाळी उठल्यानंतर लिंबू पिलायचे कोमट पाण्यामध्ये कोमट पाणी करायचे आणि ते कोमट पाणी एक ग्लास किंवा दोन ग्लास तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे कोमट पाणी पिऊ शकता.

जर उठल्या उठल्या हे कोमट पाणी पिला महत्त्वाचं म्हणजे आपल्या वर्गातल्या डायजेशन सुद्धा चांगलं होईल पोट साफ होणे पोट साफ न होण्याची समस्या दूर होईल त्याचबरोबर मित्रांनो तुमचं वजन देखील कमी होईल. त्याचबरोबर मित्रानो नुसते लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होणार नाही तुम्ही जरी पूर्ण सगळी लिंब जरी खाल्ले तरी तुमचं वजन कमी होणार नाही.

त्याचबरोबर तुम्हाला व्यायामाची सुद्धा गरज आहे. ज्या ज्या अवयवांचा तुम्हाला वजन कमी करायचे आहे समजा तुम्हाला पोटाचे वजन कमी करायचे आहे रनिंग करणे गरजेचे आहे शरीरातून घाम निघाला पाहिजे पोटाचे व्यायाम माहिती देखील तुम्ही केले पाहिजे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.