पोटात वारंवार गॅस होणे अपचन पोट गच्च कायमच विसरून जा काही पदार्थ सहज पचून जाईल

खाल्लेलं अन्न व्यवस्थितरीत्या पचन व्हावं त्याचबरोबर पोटामध्ये जर गॅस झाला असेल अपचनाचा प्रॉब्लेम असेल अशा वेळेस काय करावे हे आपण जाणून घेऊयात यासाठी एक छोटासा इफेक्टिव्ह असा उपाय ह्या उपायाच्या मदतीने तुमच्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर होणार आहेत.

तर यासाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर या दोन्ही पावडर च्या मदतीने आपण छानसं पेय बनवणार आहोत तर या पर्यायाचा वापर केल्यानंतर तुम्हाला काही मिनिटांमध्ये म्हणजे अगदीच पाच ते दहा मिनिटांमध्ये लगेच आराम वाटणार आहे.

तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास कोमट पाणी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपण पाव चमचा धने पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा सुंठ पावडर टाकायचे आहे आपण या ठिकाणी जे पाणी वापरत आहोत ते पाणी हलकसं कोमट असायला हवं.

आणि कोमट पाण्यामध्ये आज या दोन पावडर आहेत हे जे चूर्ण आहेत ते आपण टाकायचे आहे दर हे जे पाणी आहे ते आपण पाच मिनिटं असेच ठेवायचे आहे त्यानंतर आपण त्याचं सेवन करायचा आहे हे जे याठिकाणी पेय बनवलेले आहेत.

याचा वापर आपण सकाळी उपाशीपोटी करायचं आहेस आणि रात्री जेवणानंतर करायचा आहे तुम्ही हा उपाय सलग तीन दिवस करा या उपायांमुळे तुमच्या पोटाच्या तक्रारी दूर होणार आहेत तुम्ही कोणताही पदार्थ सहजतेने खाऊ शकता कुठलाही पदार्थ तुम्हाला सहज पचून जाणार आहे अगदी साधा सोपा या उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.