फक्त एकवीस वेळा हे शब्द बोलून शिवलिंगावर ही एक वस्तू वाहा अनपेक्षित धनप्राप्ती होईल

आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत. की जो उपाय केल्याने आपले पैशांसंदर्भातील सर्व प्रश्न सुटतील. जर का आपण कर्जामध्ये अडकला असाल. मिळकतीचे सर्व मार्ग बंद झाले असतील किंवा आपल्या चालू असणाऱ्या व्यवसायामध्ये रोजगारामध्ये मिळकत कमी झाली असेल.

आपल्याला पैशांची नितांत गरज असेल व काहीही करून आपल्याला पैशांची व्यवस्था करायची असेल. तर आपण हा उपाय अवश्य करून पहा. या उपायाने आपल्या पैशांसंदर्भातील समस्या नक्की सुटतील. आपण पाहतो की आजकाल मार्केट मध्ये फायनान्स कंपन्यांचे टोह फुटले आहेत व प्रत्येक कंपनी आपले बाजारांमधील मूल्यांकन वाढविण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्सद्वारे ग्राहकांना रिझवन्याचा प्रयत्न करत असते.

या कंपन्या स्मार्टफोन पासून बाईक कार घरगुती साहित्य फर्निचर दागिने अशा प्रकारच्या वस्तूंसाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी तयार असतात. व आपणही अशा जाहिरातींच्या नादी लागून आपल्याला गरज नसणाऱ्या वस्तू खरेदी करतो. काही वेळेला तर अशी अवस्था होते. की मिळकती पेक्षा या फायनान्स कंपनीचे हप्ते जास्त रकमेचे होतात.

व हे हप्ते आपण व्यवस्थित देऊ शकलो नाही की मग आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. आपल्याला असं वाटायला लागते की काहीही करून आपली या त्रासातून मुक्ती झाली पाहिजे. तर या अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी व आपले आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी आजचा हा उपाय फार महत्त्वाचा आहे.

या उपायासाठी आपण आपल्या घरातील स्वयंपाक घरामध्ये दैनंदिन वापरामध्ये असणाऱ्या एका वस्तूचा वापर एका खास अशा विधीने करणार आहोत. की ज्यामुळे आपल्या पैशांसंदर्भातील समस्या संपून जातील. जेव्हा आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर स्थितीत असतो. तेव्हा आपल्याला सुख सुविधांसाठी कर्ज घ्यावे लागते. व आपल्यावर नेहमी कर्जाचा बोजा राहतो.

कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर असल्यास आपण व्यवसायातून नोकरीतून पैसे तर कमवता. परंतु त्या पैशाचा अपव्यय व्हायला लागतो. आपले मिळकती पेक्षा आपला खर्च जास्त व्हायला लागतो. पैसे यायच्या आधीच नको ते खर्च आवासून उभारलेले असतात. मंगळ ग्रहाच्या अनुकूलते मुळे आपण कर्जाच्या खाइमध्ये झोपलो जातो.

पण जर का आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत असेल. तर आपल्यावर असणारे कर्ज फिटतील देखील आणि आपल्या उत्पन्नाचे नवनवीन मार्ग खुले होतात. तर या उपायासाठी आपल्याला करायचे काय आहे. तर यासाठी आपण कोणत्याही सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानधी नित्य कर्मातून निवृत्त व्हावे. व सुचिरभूत होऊन आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या शिवम मंदिरामध्ये अनवाणी जायचे आहे.

अनवाणी म्हणजे पायामध्ये कसल्याही चपला व बूट न घालता व जाताना आपल्या सोबत एक मुठ मसुराची डाळ आपण घेऊन जायचे आहे. मसूर डाळ ही मंगळ ग्रहांशी संबंधित असते. या मसुरच्या डाळीचा उपयोग आपण मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी व मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी करणार आहोत.

तर अशी मसुरची जी लाल रंगाची डाळ असते. अशी ही डाळ आपण घेऊन जावी व शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर हि डाळ शिवलिंगावर एक मंत्र म्हणत एकवीस वेळा वाहायची आहे. अर्पण करायची आहे. या खास विधीने मसुराची डाळ शिवलिंगावर वाहिल्याने आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रहांशी संबंधित सर्व दोष समूळ संपून जातील. व आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नवे आयाव सुरू होऊन जातील आणि निश्चितच आपण कर्जमुक्त व्हाल. तो मंत्र आम्ही इथे सांगत आहोत

ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम

मंदिरामध्ये गेल्यानंतर ही मसुराची डाळ आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यावी आणि या मंत्राचा उच्चार करत शिवलिंगावर वाहावी. म्हणजे हा मंत्र 1वेळा म्हणून झाल्यानंतर थोडीशी मसूर डाळ शिवलिंगावर वाहावी व अशाप्रकारे या मंत्राचा उच्चार करावा व एकवीस वेळा मसूरची डाळ शिवलिंगावर वाहावी.

यानंतर भगवान शिवशंकरांना मनोभावे हात जोडून नमस्कार करावा व विनंती करावी. की आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रहाशी संबंधित असणारे सर्व दोष समूळ संपून टाकावेत. आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत व्हावा. तो आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि त्याचे शुभ परिणाम आपल्याला प्राप्त व्हावेत.

आपल्या वर असणारे सर्व कर्ज उतरावे व धनप्राप्तीचे लक्ष्मीप्राप्तीचे नवीन मार्ग आपल्याला मिळावेत. अशाच प्रकारे आपण सात सोमवार मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा. या उपायांच्या प्रभावाने आपल्यावर असणारे कर्ज नक्की फिटेल व आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे नवनवीन मार्ग मिळायला सुरुवात होईल.

अनपेक्षितपणे आपल्याला धन मिळायला सुरुवात होईल. हा अत्यंत साधा परंतु अचूक असा उपाय आहे. या उपायांच्या प्रभावाने आपल्या व्यवसायातील घरातील तसेच इतर अन्य कारणासाठी उद्भवलेले आर्थिक प्रश्न नक्की मार्गी लागतील. धनप्राप्तीचे वेगवेगळे स्त्रोत आपल्याला मिळायला लागतील व आपले जीवन सुखी व समृद्ध होऊन जाईल. आपण हा उपाय अवश्य करून पहा. आपल्याला या उपायाचा नक्की लाभ मिळेल व आपले काम शंभर टक्के पूर्ण होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.