फक्त एक चमचा कोमट पाण्यात घ्या ब्लॉकेजेस व गाठी वितळून जातील केस गळती स्मरणशक्ती सह 11 रोग बरे

फक्त एक चमचा ही पावडर कोमट पाण्यात टाकून घ्या केस जबरदस्त वाढून केस गळती पूर्णपणे बंद होईल झोप झटपट लागते मानसिक ताण तणाव असेल तो पूर्णपणे कमी होतो बऱ्याच मुलांना खूप वाचूनही लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी हे पावडर वरदान आहे याने स्मरणशक्ती भरपूर आणि झटपट वाढते रक्त पातळ होऊन बीपी कंट्रोल मध्ये येतो याने नसांमधील धमन्यांमधील ब्लॉक झाले ते निघून हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे

किंवा भविष्यातला धोका आहे तो पूर्णपणे कमी होतो असे हे चमत्कारी पावडर आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होईल मित्रांनो हे पावडर कोणते कशाचे आहे हे कसे मिळते आणि याचा वापर आपण कसा करायचा हे जाणून घ्या मित्रांनो असे हे गुणकारी पावडर या झाडा पासून बनलेले आहे याला ब्राह्मी पावडर असे म्हणतात चित्रात दिसणारे हे झाड असून याचे शास्त्रीय नाव आमोनिया असे आहे

या झाडाचा पानाचा व खोडाचा वापर करून ब्राम्ही पावडर बनवली जाते हे चमत्कारिक पावडर शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे कुठलाही रोग पूर्णपणे बरा होतो कफ खोकला झटपट कमी होतो रक्त पातळ करते आणि शरीरात रक्ताच्या गाठी होऊ देत नाही आपली प्रतिकार क्षमता झटपट वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याचप्रमाणे चयापचय क्रियेचा वेग वाढून पोट झटपट साफ होते वजन कमी होते गॅसेस कमी होतात तुम्हाला हे आयुर्वेदिक स्टोअर वर सहज मिळते

तुम्ही जर शहरात राहत असाल तर ऑनलाइन कोणतेही सोडून तुम्ही मागू शकतात असे अनेक प्रकार अनेक प्रकारच्या सोडून तुम्ही घरपोच मागू शकतात मित्रांनो असे हे गुणकारी ब्राह्मी पावडर वापरणे अगदी सोपे आहे यासाठी प्रथम एक ग्लास पाणी घ्या आणि हे पण आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे मित्रांनो कोमट पाणी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते करण्याचे बरेच फायदे असतात हे आपल्याला माहितच आहेत या पाण्यामध्ये आपल्याला ब्राम्ही पावडर टाकून वापरायचे आहे ब्राह्मी पावडर मध्ये नायट्रीक ऑक्साईड असतो

जो शरीरातील ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतो यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे तुम्हाला आलेल्या मानसिक ताण आहे ते कमी करतात आणि मेंदूची कार्य क्षमता वाढवतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अल्जाइमर किंवा नेहमी विसरण्याची समस्या आहे वाचलेले लक्षात राहत नाही त्यांनी याचा वापर एक वेळ नक्की करून पाहावा फक्त अकरा दिवस हा आपल्याला उपाय करायचा आहे

तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फरक दिसायला लागेल मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मी केसांसाठी अत्यंत उपयुक्त असून जेवढ्या प्रकारचे तेल बनवले जातात त्या अनेक घरांमध्ये ब्राह्मीचा वापर केला जातो हे मुलांना मजबूत करता केस गळू देत नाही त्याचप्रमाणे केसाची वाढ करून केसाला चांगलं लांब आणि मजबूत बनतात असे आपल्याला साधारणता वयस्कर मोठ्या व्यक्तीसाठी एक ग्लास मध्ये एक चमचा टाकून वापरायचा हे छोट्या मुलांसाठी तुम्ही म्हणजेच तीन वर्षापासून पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्धा चमचा रोज संध्याकाळी ते पाण्यात टाकून देऊ शकतात

ज्या व्यक्तींना दूध पिण्याची सवय आहे त्या व्यक्तीने संध्याकाळी हे दुधामध्ये टाकून दिले तरी त्याचा चांगला परिणाम असतो याला कुठलाही साईड इफेक्ट नाही फक्त गरोदर माता किंवा ज्या व्यक्तींना ॲलर्जी आहे त्यांनी ते घेऊ नये याचे घेण्याचे प्रमाण आहे ते एक महिन्यापेक्षा जास्त काळ सतत सेवन करू नये असे आयुर्वेदात सांगितलेले आहे म्हणून एक महिन्यापर्यंत तुम्ही सल्ला घेऊ शकतात पण आपल्याला कमीत कमी अकरा दिवस हा उपाय करायचा आहे तुमच्या सर्व समस्या आणि प्रॉब्लेम कमी होतील असा हा उपाय नक्की करा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.