फक्त एक तुकडा, गुडघे दुःखी फरार, बिपी गोळी बंद हाडे दगडासारखी मजबूत बनवते

फक्त दिवसात एक वेळ हे चमत्कारिक मिश्रण घ्या शेकडो रोग कायमचे बरे होतील मित्रांनो ही वनस्पती चमत्कारिक असून डॉक्टरना देखील असाध्य असणारे रोग या वनस्पतीने मुळापासून बरे होतात तुमच्या मणक्यात ग्याप l4 , l3 प्रॉब्लेम असेल किंवा मणक्यात प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम झटपट बरा होतो पोट साफ होते वारंवार गॅसेस होत असतील तर त्या पुन्हा होत नाही ही वनस्पती खेड्यात सहज मिळते

आणि शहरात देखील या वनस्पतीच्या सालीचा पावडर मेडिकल दुकान तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये आपल्याला सहज मिळेल मित्रांनो जेव्हां आपल्या शरीरात रक्त वाहिन्यांतील कॉलेस्ट्रॉल साठते व बीपी वाढतो आणि हार्ट अटॅक येतो आणि पॅरलेस होतो अशा वेळेस ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे ही शरीरातील रक्ताचे कोलेस्ट्रॉल आहे तिथे कमी करते आणि रक्तप्रवाह सुरळीत करते हार्ट अटॅक कधीच येऊ देत नाही

त्याचप्रमाणे डायबिटीस कमी होतो हाडे जोडण्यासाठी दमा, टीबी, चेहऱ्यावरील डाग, वांग, सुरुकुत्या दबलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठीं ही वनस्पती खूप उपयुक्त आहे ही अशी अत्यंत उपयुक्त वनस्पती कोणती आणि तिचा वापर कसा करायचा आहे मित्रांनो ही वनस्पती आहे अर्जुन या वनस्पतीला इंग्रजीमध्ये अर्जुन ट्री असे म्हणतात आणि हिंदीमध्ये अर्जुन असं नाव आहे काही भागांमध्ये याला अर्जुन सादडा असे म्हणतात

मित्रांनो या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टरमिनालिया अर्जूना असे आहे या झाडाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे हाडांच्या सर्व समस्या या मुळापासून कमी होतात जस जॉइन पेन गुडघे दुखी कंबर दुखी किंवा कुठल्याही प्रकारचं सानद्यातील असतं ते कमी करण्याचं काम ही वनस्पती करते ही वनस्पती मध्ये असणारे वंगण चांगल्या प्रकारे तयार करते म्हणून ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे

मित्रांनो हार्ट पेशंटला सर्बिस्त्रिक नावाची गोळी दिली जाते ती गोळी झटपट बंद करू शकते देशी सालीचा रस जर दिवसभरात दोन किंवा तीन वेळा घेतला तरी ही गोळी पूर्णपणे बंद होते अशीही महत्वाची साल असून याचा वापर करणे अगदी सोपे आहे साधारणता एक चमचा पावडर घ्या किंवा साधारणतः अर्धा मुठ ही जी साल आहे ती वाटून बारीक करा बघा काढा बनवण्याची पद्धत आहे यामध्ये साधारणत तीन वाट्या किंवा तीन भागात पाणी घ्या त्या पाण्यामध्ये ही एक चमचा साल पावडर टाका हे साधारणता एक तृतीय अंश काढून घ्या आणि मिश्रण उकळू द्या हे मिश्रण तिसरा भाग झाला की काढून घ्या

आणि थंड करून गाळून घ्या आता हे मिश्रण आपल्याला सेवन करायचे आहे सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण सेवन करायचे आहे सलग 21 दिवस हे मिश्रण सेवन करू शकता फक्त तीन वर्षाखालील मुलांना देऊ नका तीन वर्षाच्या पुढील सर्व व्यक्तींना हे मिश्रण चालते याला कुठलाही साइड इफेक्ट नहि 21 दिवसात तुमच्या सर्व प्रॉब्लेम दूर होतील हे मिश्रण अत्यंत उपयुक्त असून त्याने तुमचे शेकडो आजार बरे होतात म्हणून हा जो मिश्रण हा जो काढा आहे तो तुम्ही नक्की करून पहा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.