फक्त एक तुकडा मुतखडा आणि मुळव्याध ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा करा हा उपाय सकाळी पोट साफ दोन मिनिटात

फक्त एक तुकडा या पद्धतीने वापरा कितीही भयंकर मुतखडा पूर्णपणे बरा होतो आणि कितीही मोठा मुतखडा किंवा किडनी स्टोन असुद्या तो तुकडे होऊन बाहेर पडून जातो पोट झटपट साफ होते. कुठल्याही प्रकारची गोळी घ्यायची गरज पडत नाही मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना नेहमी लघवीला जावे लागते.

वारंवार लघवी येत राहते ते पोटात कळा येतात व वारंवार संडासला जावे लागते अश्यासाठी हा उपाय अगदी रामबाण आहे आपण खाल्लेले अन्न पचले नाही आणि त्याच्या अपचन झाले तर गॅसेस तयार होतात आणि पित्त वाढते. हे देखील या उपायाने पूर्णपणे कमी होते उपाय अगदी सोपा आहे व सर्वांना करता येण्यासारखा आहे.

तसेच यात वापरलेले घटक कोणते आणि ते कुठे मिळणार त्याचे प्रमाण काय घ्यायचे हे देखील तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल. अशा उपायासाठी आपल्याला लागणारी वनस्पती आहे ती म्हणजे कुडा किंवा इंद्रजव यालाच कुटज असेही म्हणतात तुम्ही वनस्पती पाहू शकतात वनस्पतीला इंग्रजीमध्ये कुर्ची असे म्हणतात आणि शास्त्रीय नाव आहे.

होलार्थेणा पुबससेइंस अंटीडसेंटरि अस किंवा आपण पाहत आहोत की या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची फुले येतात. आपण कधीतरी बागेत किंवा शेतातील आपल्या परिसरातील हे झाड कधी ना कधी पाहिलेच असेल याची साल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे यासाठी ची पावडर आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते.

तसेच आपण इंद्रजव पावडर या नावाने ऑनलाईन देखिल मागू शकतो. आपल्याला आवश्यक आहे याची साल अतिसार उलटी पोटासाठी मुतखडा आणि मुळव्याध यासाठी खूप जुन्या काळापासून वापरण्यात येत आहे या इंद्रजवच्या साली मध्ये नावाचा घटक असतो व तो आतड्याचे काम सुरळीत चालू होतो परिणामी मुळव्याध होत नाही.

झाला असेल तर ती कमी करून पोट स्वच्छ करतात. पोट साफ करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे त्याचप्रमाणे उलटी किंवा अतिसार हे थांबवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे एखाद्या व्यक्तीच्या किडनी घाण साचली असेल तर ती देखिल बाहेर काढण्याचे काम करते त्याचप्रमाणे पित्ताचे खडे व किडनीतील सर्व प्रकारचे खडे तुकडे होऊन बाहेर पडतात.

मित्रांनो अशी ही इंद्रजव साल अत्यंत उपयुक्त असून सामान्यपणे एक वेळचे उपाय साठी आपल्याला पाच ग्रॅम साल घ्यायचे आहे तुम्ही विसर किंवा इतर कुठल्याही साहित्याच्या साहाय्याने वाटून बारीक करून त्याची पावडर तयार करायचे आहे आणि नंतर ते आपल्याला वापरायचे आहे ज्या व्यक्तींचे पोट साफ होत नाही.

वारंवार लघवी येते किंवा पोटाशी संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असेल आणि मुळव्याधाचा प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीने पाच ग्रॅम सालीची पावडर घ्यायचे आहे आणि ते साधारणत एक चमचा मधामध्ये मिक्स करून घेऊन सेवन करायचे आहे व सेवन केल्यानंतर त्यावर ते एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहेत.

असा हा उपाय रोज संध्याकाळी जेवणापूर्वी आपल्याला करायचा आहे आता प्रश्न येतो तो डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींचा ज्या व्यक्तींना शुगर डायबिटीस आहेत अशा व्यक्तींनी मध घेऊ नये तर विना मधाचा फक्त पावडर घेऊन त्यावर ती कोमट पाणी घ्यावे. आता ज्या व्यक्तींना किडनी स्टोन मुतखडा त्याचा प्रॉब्लेम आहे.

त्या व्यक्तींनी एक चमचा चूर्ण घेऊन ते दोन चमचे दह्यामध्ये मिक्‍स करून सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे दोन वेळा ग्रहण करायचे आहे किंवा घ्यायचे आहे. त्यावर ते कोमट पाणी घ्यायचे आहे सकाळी उपाशीपोटी घ्यावे आणि संध्याकाळी जेवणाच्या पूर्वी हा उपाय करावा हा उपाय मुळव्याध असो किंवा मुतखडा असो यासाठी किमान सात दिवस करायचा आहे.

सात दिवसात तुम्हाला चांगला परिणाम मिळेल तुमचा किडनी स्टोन पूर्णपणे निघून जाईल आणि मूळव्याध देखील पूर्णपणे कमी होऊन जाईल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.