फक्त दोन थेंब रात्री झोपताना घ्या शांत झोप येईल घोरणे बंद सायसन नाकात मांस वाढणे मेंदूला रक्तपुरवठा

ही वस्तू आयुर्वेदातला चमत्कार आहे याचे फक्त दोन थेंब एक उजव्या नाकपुडीत आणि एक डाव्या नाकपुडीत जर तुम्ही टाकले तर अनेक असाध्य रोग यामुळे बरे होतात आज काल आपण पाहतो की अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही त्याला आपण अनिद्रा असं म्हणतो काही जण यासाठी झोपेच्या गोळ्या खातात परंतु झोपेच्या गोळ्या खाऊ नयेत

याचे फक्त दोन थेंब नाकात घालून झोपावे रात्रभर शांत झोप लागेल तुमची झोप मोड सुद्धा होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांना घोरण्याचा त्रास असतो तर हा त्रास सुद्धा या उपायाने निघून जाणार आहे तरी याचा वापर कसा कधी व किती दिवस करायचा याबद्दल माहिती जाणून घेऊया वारंवार शिंका येतात नाकपुड्या बंद होतात नाकातून पाणी येते अशा लोकांसाठी हा उपाय अगदी रामबाण आहे

अगदी प्राचीन काळापासून याचा वापर करतात जर तुमच्या नाकातील मांस वाढले असेल याच्या वापराने हादेखील त्रास निघून जातो अनेकांना रात्री झोपताना तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते रात्री झोपल्यानंतर तोंड उघडून राहतं यासाठी देखील हा उपाय योग्य आहे म्हणजेच तोंड उघडे राहणार नाही जर तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी पडत असेल

तरीसुद्धा मेंदूला रक्त पुरवण्याचं काम मेंदू तरोताजा करण्याचे काम हे मिश्रण करते ज्या विद्यार्थ्यांना आपली स्मरणशक्ती तेच बनवायची आहे स्मरणशक्ती वाढवायची आहे इतर विद्यार्थ्यांसाठी देखील हे अतिशय रामबाण औषध आहे याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही तर तो पदार्थ आहे देशी गाईचे तूप तुम्हाला वाटेल की देशी गायीचे तूप मिळणार नाही परंतु आपल्या भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत

ज्यांनी गोमातेचे संरक्षण करण्यास सुरुवात केली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी देशी गाईचे किंवा गोमातेचे पालन केले जाते त्या ठिकाणी देशी गाईचे शेण तूप व दुधाची विक्री केली जाते त्यामुळे तुम्हाला देशी गायीचे तूप नक्की उपलब्ध होईल कोल्हापुरातील कनेरी मठ या ठिकाणाहून देखील ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे तूप उपलब्ध होऊ शकते याचा वापर करताना आहे

थोडेसे गरम करायचे आणि रात्री झोपताना फक्त एक थेंब उजव्या नाकपुडीत आणि एक थेंब डाव्या नाकपुडीत घालायचे आहे यानंतर झोपी जायचे आहे 15 ते 20 दिवस याचा नक्की वापर करून पहा पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि अनिद्रा यापासून सुटका होईल घोरण्याचा त्रास देखील निघून जाईल नाकातील वाढलेले मांस बरे होईल

तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय देखील बंद होईल मेंदूला रक्तपुरवठा देखील वाढतो स्मरणशक्ती देखील वाढते हा अत्यंत चांगला उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रोजच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये या देशी तुपाचा समावेश करा या तुपाचा आहारामध्ये वापर केल्यास आपल्याला याचे अनेक फायदे मिळतील

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.