फक्त भाग्यवान लोक वाचतील हा मंत्र

गणपती बाप्पा ना मंगलमूर्ती विघ्नहर्ता व सुखकर्ता म्हटले जाते प्रत्येक पूजना आधी शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे या साठी सर्वात आधी श्री गणेश यांचे पूजन केले जाते. कारण गणपती बाप्पा हे विघ्नविनाशक आहेत ते आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण करतात.

म्हणून आपल्या जीवनात ज्या वेळी कष्ट व बाधा येतात किंवा कष्ट बाधा येऊ नयेत म्हणून गणपती बाप्पाची आराधना जरुर करावी. विशेष करून गणेश मंत्रामध्ये खूप शक्ती सामावलेली असते आपण खूप पूजापाठ करतो भगवंतांचे ध्यान करतो परंतु आमंत्रण मध्ये जी टाकत असते मंत्रांची लय ध्वनी यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्टांचे व बाधांचे निवारण होते.

आपल्याला जर मनोवांचीत फळांची प्राप्ती करायची असेल नोकरी मिळवण्याची इच्छा असेल व्यवसायात तेजी यावी असे वाटत असेल आर्थिक समस्यांचे निराकरण करायचे असेल तर बाप्पांच्या या मंत्राचा जप करा. किंवा फक्त हा मंत्र ऐकल्याने ही आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील हा मंत्र अगदी सोपा आहे.

व आपण सर्वांनी हा मंत्र ऐकलेला आहे हा मंत्र असा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंत्राचा अर्थ असा आहे वाकडी सोंड असलेले मोठे शरीर असलेले कोटी सूर्याप्रमाणे ज्यांचे तेज आहे असे जय बाप्पा आहेत त्यांनी माझी सर्व कार्य विनाअडथळा कोणतेही विघ्न न येता पार पाडावीत.

जर आपण दररोज या मंत्राचा जप केला किंवा नेहमी जर हा मंत्र आपण ऐकत राहिलो तर आपल्या जीवनात कोणत्याही कार्यात कधीही अडथळे येणार नाहीत आपली सर्व कार्ये अगदी निर्विघ्नपणे पार पडतील. आपल्या सर्व इच्छा व मनोकामना यांची पूर्तता होईल परंतु यासाठी आपल्या मनात बाप्पा विषयी श्रद्धा हवी.

त्यांच्यावर विश्वास हवा इतरांविषयी आपल्या मनात दयाभाव हवा मन स्वच्छ ठेवा कोणाविषयी राग द्वेष ईर्षा ठेवू नका. मग तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही फक्त मनात कोणाविषयी कपट ठेवू नका आणि भगवंतांवर श्रद्धा व विश्वास ठेवा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.