फक्त 1 चमचा तांदूळ टक्कलावर केस येतील केस इतके वाढतील की लोक वळून पाहतील केस काळे

अनेक उपाय करुनही तुमचे केस गळणे थांबत नसेल टक्कल पडत असेल तर हा लेख नक्की वाचा केस तर लांब होणारच परंतु केसांच्या सर्व समस्या कमी होतीळ जसे झाडांना वाढण्यासाठी जमिनीतून आणि बाहेरून पोषणाची गरज असते त्याचप्रमाणे केसांना आतून आणि बाहेरून पोषणाची गरज असते आणि आयुर्वेदामध्ये अनेक उपाय आहेत जे की आतून आणि बाहेरून पोषण करून केसांना वाढवतात केसांचे गळणे कमी करतात

आजच्या उपायांमध्ये केसांसाठी एक्स्टर्नल थेरपी किंवा बाहेरून करायचा उपाय सांगितलेला आहे सुरुवात करुया त्यासाठी आपल्याला प्रथम जो घटक लागणार आहे ते म्हणजे मूठभर तांदूळ तांदूळ कोणत्या कंपनीचे असू दे आणि कुठलेही असू द्या फक्त चांगला स्वरूपाचे असावे दोन वेळा ते आपल्याला धुऊन घ्यायचे आहे कारण यावर पॉलिश केलेले किंवा यात असलेली धूळ हे सर्व आपल्याला बाजूला करायचे आहे ज्याने करून केसांना त्याचा चांगला परिणाम होईल

यापूर्वी त्रिफळा चूर्णाचा उपाय पाहिलेला होता त्यामुळे शरीरातून चांगले पोषण होऊ शकते केसांना आवश्यक असणारे प्रोटीन विटामिन्स आपल्याला शरीराच्या आतून त्रिफळा चूर्णाने मिळू शकतात मूठभर तांदूळ धूऊन घेतल्यानंतर यात दुसरा घटक जो लागणार आहे तो म्हणजे ज्येष्ठमध पावडर एक चमचा घ्यायचे आहे नसेल तर ज्येष्ठमध आणून त्याची पावडर बनवून वापरायची आहे या पावडर नंतर तिसरा घटक हा लागणार आहे

तो म्हणजे एक चमचा आवळा पावडर आवळा पावडर नसेल तर त्रिफळाचूर्ण तुम्ही या जागी वापरू शकता हे देखील एक चमचा वापरू यानंतर पुढचा घटक म्हणजे काळे तीळ केसांसाठी काळे तीळ हे अत्यंत उपयुक्त असून केसांच्या वाढीसाठी तिळाचे तेल वापरले जाते या प्रयोगात दोन चमचे काळे तीळ वापरणार आहोत प्रमाण महत्त्वाचे आहे तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे खोबरेल तेल आपल्याला एक चमचा लागणार आहे जर तुमचे केस खूप गळत असतील

कोरडे असतील तर अशा वेळेस तुम्ही दोन चमचे घेऊ शकतात हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत पुरुष असो किंवा स्त्री असेल एखाद्याचे खूप केस गळत असेल अशावेळी शरीराच्या आतून घेण्यासाठी भोपळ्याच्या बिया जर घरी उपलब्ध असतील तर त्या घेऊ शकतात याने देखील केस गळण्याचे प्रमाण कमी होते दोन तीन दिवसात त्याने फरक जाणवतो ऑनलाइन घेऊन सहज वापरू शकतात एक पातेले घ्यावे यात सर्व घटक टाकायचे आहेत व आपल्याला तांदूळ शिजवायचे आहे त्यासाठी आपण प्रेशर कुकरचा देखील वापर करू शकतात

एरवी आपण वापरतो तेच यामध्ये दोन ग्लास पाणी टाका त्यामध्ये हे पदार्थ हे जे घटक एकत्र केले आहे ते टाकून आपल्याला पूर्णपणे शिजू द्यायचं आहे म्हणजे पाणी शिल्लक राहील ते केसांसाठी लागणार आहे म्हणून या प्रक्रियेसाठी दोन ग्लास पाणी टाकलेले आहे आता तांदूळ पूर्णपणे शिजल्यानंतर जे जास्तीचे पाणी आहे ते गाळून घ्यायचे आहे कारण या दोन्ही घटकांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि ते थंड होऊ द्या पूर्ण थंड नाही तर कोमट स्वरूपात आपण वापरूयात

त्यानंतर या तांदळातील पाणी गाळणी च्या साह्याने हळूहळू बाजूला काढून घ्यायचे आहे म्हणजे पाणी व तांदूळ सेपरेट व्हायला हवे हे झाल्यानंतर आपल्याला मिश्रण मिक्सर मधून बारीक पेस्ट बनवायची आहे ही प्रक्रिया थोडी जास्त वेळ लागणारी आहे परंतु हा उपाय आपल्याला साधारणतः आठवड्यातून दोनदा करायचा आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर किमान एक वेळा करायचा आहे सलग तीन महिने हा उपाय करायचं आहे तेव्हा याचा रिझल्ट शंभर टक्के असून याच्या वापराने तुमच्या टकलावर देखील केस येतील

आणि केस लांब होतील केस गळण्याचे प्रमाण कमी होईल आता यावर शेवटचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे मध याने केस लांब होतील काही व्यक्तींचे मत असते मध लावल्याने केस पांढरे होतात परंतु असा कुठेही उल्लेख नाही मध हे सेंद्रिय असावे ज्याने फायदा होईल हे मिश्रण मिक्‍सरच्या साह्याने बारीक वाटून घ्या आणि छान पेस्ट तयार करून घ्या हा हेअर पॅक तयार करून झाल्यावर हा हेअर पॅक हाताने किंवा जसं जमेल तसं जसे आपण हे एरवी केसांना हेअर पॅक लावतो त्याप्रमाणे हा लावायचा आहे

केसांच्या मुळापर्यंत लावायचे आहे तीस मिनिटे ठेवून साध्या कोमट पाण्याने धुवून टाकायचा आहे हा धुण्यासाठी शाम्पूचा वापर करू शकतात मात्र शाम्पू हलक्या स्वरूपात वापरावा जास्तीचे पाणी शिल्लक होते त्याचा उपयोग हेअर पॅक साठी किंवा हे हेअर टॉनिक साठी करू शकतात आणि आणि हा पॅक रात्री लावून आणि सकाळी धुऊन टाकू शकतात

हे जास्तीचे पाणी आहे ते पाच ते सात दिवस स्टोअर करू शकतात आणि हे पाणी वापरू शकतो म्हणून हे उपयोगाचे आहे आणि हा जो हेअर पॅक आहे तो फक्त एक दिवस वापरू शकतो आणि वापरा आणि याचा रिझल्ट पहा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *