फक्त 3 थेंब वांग वांगचे डाग कायम जाईल घरगुती उपाय

फक्त हा साधा सोपा अंतर्बाह्य उपाय करा व वांगाचे डाग दूर करून स्किन सुंदर सतेज मऊ मुलायम व डागरहित बनवा वांगाचे डाग यावर खूपच रामबाण उपाय घेऊन आली आहे की या उपायाने तुमचे वांगाचे डाग कितीही वर्षापासून असतील कितीही भयंकर असेल तरीही निघून जाण्यास मदत होणार आहे. हा उपाय रामबाण असून त्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता.

फायदाच होणार आहे वांगाचे डाग हे हार्मोन्स इमबॅलन्स मुळे होतात जास्त उन्हामुळे किंवा कुठल्याही प्रकारचे प्रकाशकिरण आपल्या चेहऱ्यावर वारंवार पडत असतील संपर्कात आपण जास्त जसे कॉम्प्युटर लाईट यांचे संपर्कात आपण जास्त असतो. आपल्या चेहऱ्यावर प्रकाश किरण वारंवार पडत असतील तर या समस्या होतात.

जसे गॅस चूल यांचे हीट आपल्या चेहऱ्यावर पडत असेल तरीदेखील या समस्या होतात किंवा हार्मोन्स इमबॅलन्स होणे आणि जास्तीत जास्त प्रेग्नेंसी मध्ये किंवा हार्मोन्स इमबॅलन्स मुळे आपल्या शरीरावर जास्तीत जास्त दिसून येतात. प्रेग्नेंसी मध्ये आणि वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये इमबॅलन्स होतो यामुळे आपल्या शरीरावर आपल्या चेहऱ्यावर डाग निर्माण होतात.

किंवा कुठल्याही प्रकारची केमिकलयुक्त प्रॉडक्ट देखील अतिरिक्त वापर केला असेल तर त्यामुळे देखील या समस्या होऊ शकतात. या शिवाय एखादा जुना आजार असेल तसेच यामुळे आपण अती गोळ्यांचा वापर करत असू तरी यामुळे देखील असे होऊ शकते किंवा अनुवंशिकता बरीच कारणे यामागे आहेत. कारण कुठलेही असो मुळापासून नष्ट करायचे असतील तर.

हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आपल्याला लागणार आहे रुई च्या झाडाची पाने याच्या फांद्या आहेत त्याचे पाने आपण वापर करू शकतो ही पाने आपण हनुमंतांना अर्पण करतो पानांचा वापर आपण करणार आहोत. आणि हे झाड आपल्याला कुठेही मिळून जाते झाडांची दांडी वापरू शकतो किंवा या झाडांची पाने देखील आपण वापरू शकतो.

प्रमाणे ही पाणी आपल्याला लागणार आहे यात जो चीक येते याचे चीक एका वाटीत जमा करून घ्या दुधासारखे चिगट असे हे द्रव्य याच्यामध्ये निघते त्याच्यापासून हे आपल्याला मिळते संपूर्ण पानांमधून आपल्याला दोन ते तीन थेंब एवढेच चिक मिळाले आहे. चिक काढून घ्यायचे आहे आणि याच्या मध्ये एक चुटकी वर हळद टाकायची आहे यासाठी तुम्ही आंबे हळदीचा वापर केला तरी चालेल.

त्यानंतरची घरची हळद तयार केलेले आहे त्याचा वापर केला तरी चालेल आणि हे छान मिक्स करून घ्या हे छान एकजीव करून घ्या. चिक काढण्यासाठी जास्त वेळ लागतो परंतु हा खुप इफेक्टिव्ह आणि परिणामकारक असा उपाय आहे हे मिश्रण तयार झाले ठिकाणी तुम्हाला डाग आहे त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे याप्रमाणे हे मिश्रण लावून घ्यायचे आहे आणि गोलाकार मसाज करायचा आहे.

दोन मिनिटे तरी गोलाकार मसाज करायचा आहे आणि हे असेच सोडून द्यायचे आहे पण अर्धा तास तरी हे असेच चालू द्यायचे आहे आणि अर्धा तासाने कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. तुम्हाला दररोज एक वेळ ठरवून घ्यायचे आहे करायचेच आहे आणि या बरोबरच एक कप चहाचा कप असतो कोमट दूध घ्यायचे आहे त्यामध्ये दोन सुट की हळद टाकायचे आहे आणि हे देखील सकाळी अनशापोटी पिऊन घ्यायचे आहे.

यामुळे आतून आपली बॉडी क्लीन होईल आणि या उपायाने बाहेरून बॉडी क्लीन होईल या उपायाने अंतर्बाह्य समस्या निघून जातील कोरडे झाली की हे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. आणि रात्री बघा सरसोचे तेल मोहरीचे तेल घ्यायचे आहे ज्या ठिकाणी डाग आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे हे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे हा जो उपाय दाखवला आहे दिवसभरातून केव्हाही एक तास करायचा आहे.

दूध सकाळी अनशापोटी प्यायची आहे आणि सकाळी जे प्रॉडक्ट तुम्ही वापरतात त्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि बाहेर जाताना सनस्क्रीन वापर करायचा आहे किंवा तुम्हाला सन स्क्रीन आवडत नसेल एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकतात. हा उपाय जर तुम्ही एक महिना जरी केले एका महिन्यातच 50% वांगाचे डाग कमी झालेले दिसून येते तीन महिने हा उपाय केला तर मुळासकट या समस्या निघून जातील.

या उपायामुळे स्किन सुंदर चमकदार होणार आहे होणार आहे व एकही डाग आपल्या स्किन वर राहणार नाही आहे की नाही साधा सोपा आणि इफेक्टिव उपाय आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.