बांधकाम मजूर ते युट्युबर महिन्याला लाखो रुपये कमावणाऱ्या इसक मुंडा याची कहानी

करुणा संकटामुळे गेल्या दिढ वर्षी आपल्या सर्वांसाठी अगदी कठीण गेले कित्येकानी आपली नोकरी गमावली तर अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले ह्या सर्व गोष्टींचा आपले देशाची अर्थव्यवस्था वर वाईट परिणाम झाला आहे लोकडाऊन मुळे अनेक मजुरांना आपले हातचा रोजगार गमावला लागला आहे. यानंतर अनेकांनी आपले घर गाठली ह्यामुळे अनेक जण निराश झाले.

तर काहींनी जगण्यासाठी नवे मार्ग शोधण्यास सुरुवात केली ओडिशा मधील एका मजुराने अशाच पद्धतीने कुटुंबाचा पोट भरण्यासाठी एक नवीन मार्ग शोधूला आणि आज तो महिन्याला लाखो रुपये कमावतो. ओडिसा मधील हा मजुर सध्या सोशल मीडियावर चर्चे चा विषय ठरतोय इसक मुंडा ह्या मजुराचा नाव आहे आपल्या एका यूट्यूब चैनल मधुन हा मजूर लाखो रुपये कमावतो आहे.

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून त्याचे युट्युब वर जवळपास साडे सात लाख फॉलोवर्स आहेत. इसक मुंडा इटिंग असं ह्या युट्युब चॅनेल चे नाव आहे लोक डॉन मुळे इसक मुंडा ह्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता साठवलेले पैसे संपल्यानंतर त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आपण अशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो.

युट्युब वर होण्याआधी इसक मुंडा ह्यांचे समोर संकटांचा डोंगर होता. पत्नी दोन मुली आणि मुलां सहित ते एका झोपडीत राहत होते करोना चा फैलाव सुरू होण्याआधी ते एका बांधकामाचे ठिकाणी मजुरी करत होते पण लोक डॉन लागला आणि त्यांचे हाताची मजुरी केली हातात काही काम नसल्याने त्यांनी साठवलेला पैसा ही खर्च करावा लागला कुटुंबाला दोन वेळचा अन्न देण्यासाठी झगडावे लागत होता.

त्यामुळेच इसक दिसत मुंडा हे चिंतीत होते त्यावेळी त्यांचे मित्राने त्यांना युट्युब चॅनेल सुरू करण्याचा सल्ला दिला इसक मुंडा ह्यांनी आपल्या काही मित्रांकडून पैसे उधार घेतले आणि आपल्या कडले तीन हजार रुपये टाकून एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला त्यानंतर त्यांनी आपले दैनंदिन गोष्टी युट्युब वर अपलोड करण्या सुरुवात केली.

सर्वप्रथम इसक मुंडा ह्यांनी भात आणि कडी खातानाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता त्यांचे ह्या व्हिडिओला पांच लाख व्युस आहेत इसक मुंडा ह्यांचे व्हिडिओज ना ग्रामीण भागाचा स्पर्श असल्याने ते अनेकांना आवडतात मी माझ्या गरीब घरात आणि गावात हे व्हिडिओ तयार करतो आम्ही काय आणि कसं खातो हे लोकांना दाखवतो.

माझे हा व्हिडिओज लोकांना आवडते ह्याचा मला आनंद आहे आणि मला ह्यातून चांगले पैसे देखिल मिळतात असं इसक मुंडा सांगताये पहिला व्हिडिओ पोस्ट केल्याच्या तीन महिन्यांनी इसक मुंडा ह्यांचे बँक अकाउंट मध्ये 37 हजार रुपये आलेत त्याच्यानंतर अजून तीन महिन्यांनी पाच लाख रुपये आले. ह्यानंतर इसक मुंडा ह्यांचे यूट्यूब चॅनल्स चे फॉलोवर्स देखिल वाढत जातात.

तर युट्यूब वरती त्यांना पाठिंबा देत आहेत आता आपल्याला मजूर म्हणून काम करावा लागत नाही ह्याचा आनंद असल्याचाही ते सांगतात इसक मुंडा आपले व्हिडिओमधून जेवणासोबतच गावातील इतर गोष्टी ही दाखवण्याचा प्रयत्न करताय. त्यांनी आतापर्यंत 250व्हिडीओ पोस्ट केलेत त्यांची फिश अँड राईस इटिंग इंडियन व्हिलेज ह्या व्हिडिओ ला तब्बल बारा लाख व्युज आहेत.

इसक ह्यांची पत्नी नि ही आनंद व्यक्त केला असून त्यांनी लोकांचे आभार मानलेत एकदा त्यांनी ते राहत असलेल्या मातीची घराचा व्हिडिओ अपलोड केला होता अनेकांनी तो पाहिला. ह्यानंतर भुवनेशवर मधील एका संस्थेने विटा चा घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली इसक सतत व्हिडिओ तयार करत असून त्यांनी झाडांचे पानांपासून चटाई करतानाचा व्हिडिओ शूट केला होता.

लोकांना यामधून आमची संस्कृती पहायला मिळते त्यातुनच त्याला पैसेही मिळतात. असे इसक मुंडाचे सासरे ही सांगतात संकटा आला म्हणून हार पटकरण्यारे अनेकांसाठी इसक मुंडा ह्यांनी एक उदाहरणच उभा केला आहे इसक मुंडा हे फक्त पैशांसाठी ही व्हिडियो तयार करत नसून ह्यातून जनजागृती करणे त्यांचा मानस आहे त्यांची संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *