बायको अशी हवी मालिकेतील विभासची पत्नी आहे खूपच सुंदर

कलर्स मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवी मालिका बायको अशी हवी मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे गौरी आणि वीभासची गोष्ट प्रेक्षकांना आवडू लागली आहे. आपण आता विभास विकास पाटील बद्दल जाणून घेऊ अभिनेता विकास पाटील याचा जन्म 24 सप्टेंबर 1982 ला कोल्हापूर इथे झाला.

त्याच निकनेम विकी असे आहे व त्याचे शालेय शिक्षण एम एस एस हायस्कूल पुणे येथे केला आहे तर फर्ग्यूसन कॉलेज येथे बीएससी इन बॉटनी हे शिक्षण घेतले आहे. त्याला लहानपणापासून अभिनयाची गोडी होती अभिनेता विकास पाटील यांच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण पाटील असे असून.

आईचे नाव रेखा पाटील असे आहेविकास पाटील यांचे लग्न 6 डिसेंबर 2010 रोजी स्वाती पाटीलशी झालेले आहे. त्यांना मोर्य पाटील नावाचा एक लहान मुलगा आहे त्याने नाटकापासून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली त्यानंतर त्याने चार दिवस सासूचे कुलवधू लेक माझी लाडकी असंभव अंतरपाठ माझीया माहेरा.

सुवासिनी मिसेस तेंडुलकर यासारखे अनेक नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारली. माझ्या नवऱ्याची बायको तुझ्यात जीव रंगला मालिकांमध्ये काही छोट्या भूमिकांमध्ये दिसून आला त्याने तुकाराम आजचा दिवस माझा अंतरंग तुझ्या विन मर जावा सेंटीमेंटल सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली आहेत.

आपण आता अभिनेता विकास पाटील याला कलर्स मराठी वरील बायको अशी हवी या मालिकेत बिभास हे पात्र करताना पहात आहोत तर तुम्हाला वीभासची भूमिका कशी वाटते.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.