बिटकॉइन म्हणजे काय बिटकॉइन मध्ये गुंतवणूक कशी करायची

बिटकॉइन म्हणजे काय बिटकॉइन कसे काम करते बिटकॉइन मध्ये कोण कोण गुंतवणूक करु शकते बिटकॉइन मध्ये गुंतवणूक कशी आणि कधी करायची बिटकॉइन ही जगातली पहिली क्रिप्टो करेंसी आहे तुम्हाला क्रिप्टो करेंसी म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल किंवा आता उजव्या बाजूला दिसत असेल सध्या जसे आपण शंभर दोनशे ते पाचशे दोन हजार रुपयांच्या नोटा चलन म्हणून वापरतो

तसेच बिटकॉइन हे चलन आहे तसेच पाचशे दोन हजाराच्या नोटा आपण एटीएम मधून काढू शकतो तसे बिटकॉइन आपण काढू शकत नाही कारण बिटकॉइन हे चलन डिजिटल आहे म्हणजे फक्त ऑनलाइन स्वरूपात असते 2008 मध्ये जपानच्या सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन चा शोध लावला 31 ऑक्टोबर 2008 रोजी त्याने एका पेपर ची लिंक प्रकाशित केली त्याच्यामध्ये बिटकॉइन बद्दल ची सर्व माहिती दिलेली होती नाकामोटो यांनी 2 जानेवारी 2009 ला बिटकॉइन चे सॉफ्टवेअर सर्वांसाठी खुले केले पण सातोशी नाकामोटो हे व्यक्ती आहे का अनेक लोकांचा समूह हे अजून पर्यंत कोणालाच माहित नाही

सातोशी नाकामोटो कधी जगा समोर आलेच नाही असे एकूण संख्या 21 मिलियन आहे म्हणजे दोन करोड दहा लाख मित्रांनो 2010 मध्ये समजा एखाद्या व्यक्तीने बिटकॉइन मध्ये एक हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 15 करोड पेक्षा जास्त झाले असते 2010 मध्ये एका बिटकॉइन ची किंमत 0.06 डॉलर होती म्हणजे भारतीय पैशाप्रमाणे दोन पॉईंट 85 रुपये आणि 2021 मध्ये एका बिटकॉइन ची किंमत 60000 $500 आहे म्हणजे भारतीय पैशांमध्ये अंदाजे 45 लाखांच्यावर बिटकॉइन विकत घेताना एका वेळेस पूर्ण एक बिटकॉइन विकत घेणे गरजेचे नसते

आपण बिटकॉइन पॉईंट मध्ये सुद्धा विकत घेऊ शकतो अगदी शंभर रुपयाची बिटकॉइन सुद्धा आपण विकत घेऊ शकतो भारतामध्ये कोणीही क्रिप्टो करेंसी गुंतवणुकीसाठी कायदेशीर आहे त्यामुळे आपल्यापैकी कोणीही बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करू शकतो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बिटकॉइन कुठून आणि कसे घ्यायचे तर मित्रांनो बिटकॉइन सारखे उपकरण पर्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोई स्विच कुबेर हे ॲप वापरू शकता हे ॲप द्वारे तुम्ही 75 पेक्षा जास्त क्र्यप्टॉकरेन्सिज मध्ये गुंतवणूक करू शकता आत्तापर्यंत एक करोड पेक्षा जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केली आहे याची खासियत म्हणजे तुम्ही एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता जशी स्टॉकची लिमीट ऑर्डर सेट करता तशीच इथे सुद्धा तुम्ही लिमीट ऑर्डर सेट करू शकता

काही मदत लागल्यास यांचा कस्टमर सपोर्ट तुम्हाला तात्काळ मदत करतो तुमच्या पॅन कार्ड आधार कार्ड द्वारे के वाय सी केली जाते ज्यामुळे तुमची फसवणूक होत नाही अशी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये बोनस मिळतो नवीन लोकांना सुरुवात करण्यासाठी हे फायदेशीर आहे हे ॲप मध्ये पैसे तुम्ही इन्स्टंट डिपॉझिट किंवा विड्रॉ करू शकता मध्ये दिली आहे तुम्ही डाऊनलोड करून क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक चालू करू शकता पण मित्रांनो बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी चांगला अभ्यास आणि रिसर्च करून गुंतवणूक करा बिटकॉइनची खरेदी विक्री झाल्यावर त्याच्या प्रत्येक व्यवहाराचा एक ब्लॉग तयार होतो आणि अशा सर्व मिळून एक साखळी निर्माण होते त्याला ब्लॉकचेन असे म्हणतात

हे ब्लॉकचेन सिस्टीम एकदम सुरक्षित मानली जाते तिला कोणीही हॅक करू शकत नाही त्यामुळे बिटकॉइन चे सर्व व्यवहार सुरळीतपणे पूर्ण होतात येथे बीटकॉइनच्या सर्व व्यवहारांची नोंद होते लेझर असे म्हणतात आणि बिटकॉइन चे सर्व व्यवहार व्यवस्थित होत आहे की नाही हे तपासून पाहतात त्यांना मायनस असे म्हणतात बिटकॉइन मध्ये केलेली गुंतवणूक डिजिटल वॉलेट मध्ये जमा होत असते जसे आपले पैशांचे पाकीट असते तसेच बिटकॉइन ठेवण्यासाठी डिजिटल पाकीट म्हणजे ऑनलाइन पाकीट असते

ज्याच्या मध्ये आपण बीट कॉईंस ठेवू शकतो बिटकॉइंन
वॉलेट हे अनेक प्रकारचे असतात जसे की तुम्ही वापरत असलेल्या कम्प्युटर लॅपटॉप पेन ड्राईव्ह अशा अनेक ठिकाणी आपण बिटकॉइन जमा करू शकतो तुम्ही कुठले वापरले तरी ते एका प्रायव्हेट की च्या माध्यमातून सुरक्षित राहते तुमच्या वॉलेटची की प्रायव्हेट की वापरल्याशिवाय तुम्ही तुमचे वॉलेट मध्ये असलेले बिटकॉइन खरेदी किंवा विक्री साठी वापरू शकत नाही त्यामुळे बिटकॉइंन पूर्णपणे सुरक्षित मानले जाते

बिटकॉइन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना कुठलाही शुल्क भरावे लागत नाही ज्याप्रमाणे बिटकॉइन एक व्यवहारांमध्ये फायदेशीर आहे त्याचप्रमाणे बिटकॉइन मध्ये व्यवहार करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जसे की बिटकॉइन मध्ये एकदा केलेला व्यवहार परत मागे घेता येत नाही बिटकॉइन मध्ये कुठलीही बँक किंवा अन्य कोणता मध्यस्थ आपल्यामुळे आपण चुकीचे झालेल्या व्यवहारांची कुणाकडे तक्रार करू शकत नाही बिटकॉइन मधले व्यवहार जपून करावे लागतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *