भाग्योदयासाठी वास्तुमधील घड्याळाची दिशा

आपल्या घरामध्ये आपण ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत या प्रत्येक वस्तूचा प्रभाव या घरात राहणाऱ्या लोकांना वरती पडत असतो काही वस्तू शुभ प्रभाव दाखवतात तर काही वस्तू मात्र अशुभ प्रभाव दाखवतात. मित्रांनो खरे तर प्रत्येक वस्तूची एक योग्य दिशा वास्तुशास्त्रामध्ये ठरलेली आहे तर ती वस्तू त्या योग्य दिशेला ठेवलेली असेल तर.

त्याच्यापासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होता शुभ प्रभाव आपल्याला दिसून येतात या उलट जर एखादी वस्तू वास्तू शास्त्रानुसार चुकीच्या दिशेला ठेवलेली असेल तर मात्र त्या वस्तू पासून मिळणारे प्रभाव या नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह असतात. मित्रांनो आपल्या घरामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू म्हणजे आपल्या घरातील देवघर आपल्या घरात असणारे.

घड्याळ कॅलेंडर या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहे मित्रांनो आज आपण घड्याळाचे वास्तुशास्त्र पाहणारा होऊन आपलं जीवन सुद्धा निश्चित वेळी मध्ये बांधलेला आहे आणि आपली जी वेळ आहे ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाची खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टेड असते जोडलेली असते.

तरी घड्याळ चुकीच्या दिशेला तुम्ही लावलेला असेल तर मित्रांनो निश्चित त्यापासून नकारात्मक परिणाम प्राप्त होतात अनेक जणांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य दिसून येते आपल्याला कोणतेही काम करा या कामांमध्ये कितीही मेहनत करून पैसा येत नाही. मित्रांनो कदाचित तुमचाही दुर्भाग्य तुमच्या घरातील घड्याळ जोडलेला असून काहींच्या जीवनामध्ये अनंत प्रकारच्या अडचणी येतात.

कुटुंबीयांमध्ये भांडणे लागतात घरातील लोक एकमेकांशी वैर भावाने वागू लागतात. याचाही संबंध चुकीच्या दिशेला लावलेल्या घड्याळाच्या दिशेशी आहे उत्तर जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार आपण घड्याळ नक्की कोठे लावावा आणि घड्याळाचे संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे नियम कसे पाळावे.

मित्रांनो सुरुवात करूयात दक्षिण दिशेपासून दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जात दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यम राज यांची दिशा आणि म्हणून मित्रांनो आपण या दक्षिणेच्या भिंतीवरती आपल्या घरातलं घड्याळ जाऊ नका त्यामुळे आपल्या घरात यमदेवाचा प्रभाव वाढू लागते घरामध्ये आकस्मिक मृत्यू सुद्धा घडून येऊ शकतात.

कारण ही मृत्यूची दिशा आहे दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थिरत्व तत्व म्हणजे आपली जी काही वाटचाल चालू आहे ती अचानक थांबते आपली प्रगती थांबते आपल्या वाटचालीमध्ये अनेक समस्या आहेत अनेक अडचणी येतात तुम्ही पाहिले असेल की चालू काम कधी कधी थांबून जातात. कामांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि मग अपयश पदरी पडते.

मित्रांनो दक्षिण भिंतीवरती जर आपण घड्याळ लावला असेल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते ती आपली वाटचाल थांबते. आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातील जो कर्ता व्यक्ती असतो पण ती पुरुष असू दे किंवा स्त्री असुदे तर त्या कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेल्या घड्याळ हे अत्यंत हानीकारक ठरतात त्या व्यक्तीचा आरोग्य वारंवार बिघडू लागतो.

आणि म्हणून चुकूनही आपण दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर घड्याळ लाऊ नका. लक्ष्मीप्रमाणे दुसरी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील घड्याळ लावून पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा होय.

मित्रांनो सूर्य मावळतो म्हणजे सूर्य बुडतो अगदी त्याचप्रमाणे पश्चिम दिशेला पण घड्याळ लावलेला असेल तर त्यामुळे आपला काळ आणि वेळ सुद्धा बुडू शकते वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. जर आपण पश्चिमेला असणार्‍या भिंतीवरचे घड्याळ लावलं तर मित्रांनो पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते .

आणि म्हणून या दिशेला पण चुकून ही घड्याळ लाऊ नका काही जणांच्या घरातील घड्याळ बंद पडलेल्या एकापेक्षा जास्त अवश्‍य असावे मात्र ही घड्याळ आहे चालू स्थितीत असावी बंद पडलेली नसावी. इतकी घड्याळ आहे ती सर्वच्या सर्व घड्याळ एकसारखी वेळ दर्शवणारी असावे घड्याळ पुढे आणि दुसरे घड्याळ तर मागे असेल तर.

मित्रांनो कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रेस वाढतो ताण तणावातून या गोष्टी करून पहा. जर तुमचा विश्वास नसेल तर घरातील जी घड्याळ आहेत की मागे पुढे करुन पहा काही दिवसातच घरातील लोकांमध्ये वादविवाद सुरू होते विनाकारण मनावरती प्रकारचा ताण तणाव दिसून येते आणि म्हणूनच सर्व घड्याळ समान वेळ दर्शवणारी असावी.

ती बंद पडलेली अजिबात नसावीत ही घड्याळ खराब झालेले आहेत ही घड्याळ तात्काळ दुरुस्त करावी किंवा जर दुरुस्त होत नसतील तर ती बाहेर निघावे बंद पडलेली घड्याला किंवा फुटलेली घड्याळ त्याची काच फुटली आहे. अशी फुटलेली घड्याळ मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी सर्रास करतात पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात यामुळे कमी होते आणि लक्षात घ्या या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी ह्रास होतो.

त्याठिकाणी निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक उर्जा प्रवेश करते. मित्रांनो ज्या ठिकाणी नकारात्मक उर्जा असेल तिचा प्रभाव आपल्यावर ती पडून घरांमध्ये नकारात्मक गोष्टी वाढू लागतो आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट यासोबतच घराच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये मित्रांनो हा दरवाजा वारंवार उघडला जातो बंद केला जातो.

आणि जी वस्तू वारंवार चालू किंवा बंद होते अशा वस्तूच्या पाठीमागे घड्याळ लावल्याने आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात परिणामी कुटुंबातील सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य खराब होतो मनावरती विनाकारण त्रास वाढला आणि म्हणून मुख्य दरवाजे च्या पाठीमागे किंवा घरातील इतर दरवाजे की कधी ना कधीतरी उघडे किंवा बंद केले जातात.

त्यांच्या पाठीमागे आपण घड्याळ लावू नये असं म्हणतात की अगदी बरोबर आहे आपला जी मुख्य गेट आहे या मुख्य गेट वरती सुद्धा घड्याळ लावू नये मुख्य गेटवर घड्याळ लावणे वास्तुशास्त्रानुसार चुकीचं मानलं जाते. आकाराबद्दल सुद्धा अनेक लोकांना शंका आणि खूप वाटत होतं ते असं म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ अगदी बरोबर आहे गोलाकार घड्याळ अत्यंत शुभ मानले जाते अंडाकार घड्याळ त्याला आपण ओवल शेप म्हणतो.

तर हे अंडाकार घड्याळ सुद्धा चालू शकत मात्र चौकोनी आकाराचे घड्याळ घरामध्ये आपण चुकूनही लावून रंगाच्या बाबतीत वास्तुशास्त्र असे मानतात की घड्याळाचा जो रंग आहे घड्याळाचा रंग म्हणजे त्याची डायल आहे घड्याळाच्या काट्यांचा मागचा भाग आहे त्याला आपण डायल असे म्हणतो.

तर घड्याळाची डायल कधी काळ्या रंगाची नसावी काळा रंग अशुभ मानला जातो आणि घड्याळ या बाबतीत कधीही वापरू नये शुभ रंग आहे त्यामध्ये सोनेरी रंग सर्वात शुभ मानला जातो होय गोल्डन कलर अत्यंत शुभ मानला जातो. त्यानंतर पिवळा रंग पांढरा रंग आणि लाल रंग रंग घड्याळ साठी अत्यंत शुभ मानले जातात आणि त्यातल्या त्यात सोनेरी कलर हा त्यांचा शुभदायक आहे काय मित्रांनो घड्याळांमध्ये जे काटे आहेत त्या काट्यांच्या बाबतीत हे म्हणजे टोकदार नसावे.

हे सौम्य असतील तर अत्यंत चांगला मित्रांनो अनेक घड्याळयांना बेल असते तर या बेलमधून कर्कश आवाज बाहेर पडता कामा नये सुमधुर आवाजात सुंदर अशा प्रकारचा आवाज त्यातून बाहेर पडावा. आपल्या घरातील स्वास्थ्य बिघडवतो आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नक्की कुठे लावावा मित्रांनो शुभ परिणाम घडवून आणण्यासाठी भाग्योदय होण्यासाठी आपलं नशीब चमकवण्यासाठी आपण घड्याळ लावताना जी दिशा सांगत आहे कोणत्याही दिशेला आपण लावू शकतात.

जशी आपली गरज आहे त्याप्रमाणे आपण दिशा निवडा आपण एकदा लावलेला घड्याळ हे वारंवार बदलू शकतात अशी आपली गरज पडेल गरज निर्माण होईल त्याप्रमाणे मित्रांनो पहिली शुभ दिशा आहे पूर्व दिशा आहे. पूर्व दिशेचे वैशिष्ट्य असं की पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशेची भिंत आहे त्या भिंतीवर ती जर आपण घड्याळ लावलं तर मित्रांनो त्यामुळे वातावरण शुभदायक बनते.

वातावरणामध्ये शुद्धता येते आपल्या घरामध्ये सर्व शुभ गोष्टी घडू लागतात आणि घरामधील लोकांमधील प्रेमाचे वातावरण निर्माण होते वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढीसाठी आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा आहे. आपल्या घरामध्ये सुख सहभागी दिशा आहे दुसरी दिशा आहे उत्तर उत्तर दिशा ज्यांना व्यापारामध्ये नोकरीमध्ये प्रचंड प्रगती करायची आहे त्यांना भरपूर धन संपत्ती हवी आहे त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावा.

उत्तर दिशेला लावलेले घड्याळ आपल्या जीवनामध्ये प्रगतीची नवनवीन युग निर्माण करता आपल्याला अशा अनेक संधी चालून येतील या संधींचा आपण अचूक वापर केला तर आपली प्रगती निश्चित होईल. आणि मित्रांनो तिसरी दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या दरम्यानची दिशा तर मित्रांनो या ईशान्य कोपर्‍यात आपण घड्याळ लावलं तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो निष्कारण खर्च होत नाही.

विनाकारण खर्च होत नाही कधी कधी असं होतं की नको त्या गोष्टीवर पैसा खर्च होतो घरामध्ये वारंवार लोक आजारी पडतात किंवा इतर अशा काही घटना घडतात की पैशाला वाट फुटते. तर तुमच्या घरात पैसा टिकत नाही अशा प्रकारे पैसा विनाकारण बाहेर जात असेल तर मित्रांनो आपण घड्याळ जाऊन पहायचे आहे घरामध्ये पैसा टिकून राहिल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.