भाडे करार फक्त ११ महिन्याचं असण्यामागचं ‘चलाख’ कारण काय ?

जेव्हा आपण कोणतीही जागा भाडेतत्त्वावर देतो किंवा घेतो तेव्हा रेंट एग्रीमेंट करतो जे अकरा महिन्यांचें असते कधी तुम्ही विचार केला आहे का की हे ११ महिन्यांचं का असते आणि रेंट एग्रीमेंट करणं आवश्यक आहे का तर हो हे घर मालक आणि भाडेकरू या दोघांचेही हित जपण्याचे दृष्टीने आवश्यक आहे

आणि म्हणूनच या बद्दल जागरूक असण आवश्यक आहे बहुतांशी रेंट एग्रीमेंट अकरा महिन्यांची कालावधीसाठी केले जातात रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 नुसार भाडेकरार जर बारा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी चा असेल तर असा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक ठरते कोणताही करारनामा रजिस्टर केल्यावर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते

यातूनच सुटकेचा मार्ग म्हणून भाडेकरार बारा महिनेन एवजी अकरा महिन्यांचा केला जातो जर भाडेकरार पाच वर्षाहून अधिक आणि अकरा वर्षांपेक्षा कमी कालावधी असेल तर स्टॅम्प पेपरसची किंमत वर्षभराचे एकूण भाड्याचे तीन टक्के इतकी असते ह्या चार्जेस पासून वाचण्यासाठी जागेचा मालक आणि भाडेकरू आपापसात ठरवून भाडे करार असे रजिस्ट्रेशन करत नाही

जर दोघांनी मिळून भाडेकरारेचा रजिस्ट्रेशन करण्याचं ठरवले तर मालक आणि भाडेकरू यांना दोघांना मिळून याचा खर्च करावा लागतो तर हे आहे भाडेकरार अकरा महिन्यांचा करण्या माघील खरे कारण

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.