भिकाऱ्याला ही श्रीमंत बनवतो हा उपाय

पैसा पैसा पैसा झटपट श्रीमंत बनण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा ह्या पूजेत आठ गोमती चक्र आठ कवड्या आणि आठ लाल गुंजा अवश्य मांडा पूजा संपन्न झाल्यानंतर ही संपूर्ण सामग्री आपण नव्या लाल रेशमी कापडात बांधा आणि ही पुरचुंडी आपल्या घरात.

किंवा आपल्या व्यवसायाची ठिकाणी ठेवून द्या. मित्रांनो झटपट श्रीमंत होण्याचा हा सर्वात साधा. मात्र सर्वात प्रभावी असा उपाय आहे लक्षात ठेवा शुक्ल पक्षातील शुक्रवार ज्यांना शुक्लपक्ष म्हणजे काय न्यात नाही तर महिन्यात दोन पक्ष असतात आपण हिंदू महिन्यांचा विचार करत आहोत कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष.

आपण कॅलेंडर मध्ये याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता शुक्ल पक्षातील शुक्रवारी आपण महालक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि ह्या पूजेत आठ गोमती चक्र आठ कवड्या आणि आठ लाल गुंजा मांडायचे आहेत. लक्षात घ्या ही सर्व सामग्री आपल्याला पूजे चे दुकानात किंवा एखादे मोठे तीर्थक्षेत्री एखाद्या मोठ्या मंदिराशेजारी सहज दिसून येईल.

ही पुरचुंडी प्रत्येक पौर्णिमेस आणि जर आपली इच्छा असेल तर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजेत माता लक्ष्मी चे चरणी ठेवावी. आणि पूजा संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा मूळ जागी ठेऊन द्यावी धना मध्ये पैशांमध्ये प्रचंड वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.