मंगळवारी रात्री बेंबीवर लावा ही गोष्ट बोला हा मंत्र 24 तासात चमत्कार बघा श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रानो दररोज रात्री बेंबीवर लावा ही एक वस्तू आणि बोला हा गुप्त मंत्र पैसा आपोआप तुमच्या घरा कडे खेचला जाईल. 12 तासा मधेच तुम्हाला याचा फरक आणि चमत्कार दिसून येईल. हा उपाय लाखो करोडो उपायानमधील एक उपाय आहे. मित्रांनो तुम्ही जर हा उपाय केला.

तुम्ही सकारात्मक दृष्टीने तुम्ही श्रद्धा पूर्वक हा उपाय केला तर तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. तुम्हाला स्वतः ला आचर्य वाटेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही. एवढा जलद परिणाम या उपायाने उपायाचा तुम्हाला दिसून येईल. आपली संपूर्ण शक्ती ही नाभी मध्ये असते. म्हणजेच बेंबी मध्ये असते.

मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की जेव्हा बाळाचा जन्म होतो त्याच्या बेंबी ला नाळ जोडलेली असते. मित्रानो आजकालचे डॉक्टर जन्म होताच ही नाळ कापून टाकतात. अश्या प्रकारे नाळ कापल्याने बाळामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. ही नाळ न कापत काही वेळाने आपोआप जर ती गळून पडली तर खूप मोठा फायदा याचा आपल्याला दिसून येतो.

याचबरोबर बाळाचे संपूर्ण जीवन हे नाळी सोबत जोडलेले असते. या नाळी मुळेच नऊ महिने ते बाळ आईच्या गर्भा मध्ये ते जगत असते. आणि म्हणूनच मित्रानो नाळीचा संबंध हा आपल्या शरीराशी महत्व पूर्ण आहे. ही नाळ नाभी मध्ये बेंबी जवळ जोडलेली असते. आपन आपल्या शरीराचे संपूर्ण लक्ष या नाभी कडे केंद्रित करून ध्यान केल्याने.

यामुळे आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात. तुमच्या शरीरामध्ये हजारो शक्तींचा विकास यामुळे होऊ शकतो. फक्त तुम्ही एकाग्रतेने हे सर्व साध्य करू शकता. तुम्ही रात्री झोपताना मोहरीचे तेल जर दोन थेंब लावले तर तुमची त्वचा ही उजळते चमकते. त्याचप्रमाणे हा तुम्हाला एक उपाय देखील करायचा आहे.

मित्रानो हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला लगेचच चमत्कार दिसून येईल आणि कोणती आहे ती नाभी वर लावायची वस्तू ते आम्ही तुम्हाला संगणारच आहोत. नाभी ही शरीरावरची महत्वपूर्ण जागा आहे. तर आज आम्ही तुम्हाला बेंबीवर केला जाणार उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने तुमच्या घरात मान सन्मान पैसा अडका ऐश्वर्य सर्व काही येते. हा उपाय तुम्ही दररोज केला तरी पण चालेल पण मंगळवारी केला तर तो अति उत्तम आहे. हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे. पण जर तुम्हाला रात्री वेळ नसेल तर तुम्ही हा दिवसभरात कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या हाताच्या अनामिका बोटाने हा उपाय करायचा आहे.

अनामिका म्हणजे करंगळी च्या बाजूचे बोट हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद घ्यायची आहे. आणि हळदी मध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला त्या मध्ये अनामिका बुडवायची आहे. आणि ते बोट आपल्या नाभीला लावायचे आहे. आणि त्या नंतर हा एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र आहे.

‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात| ‘
अश्या प्रकारे हा मंत्र बोलल्या नंतर तुम्हाला लेगचच श्री श्री श्री असे बोलायचे आहे यामुळे तुम्हाला लगेचच चमत्कार दिसून येईल फरक दिसून येईल. तुमच्या घरा मध्ये धन संपत्ती पैसा अडका सर्व काही येऊ लागेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.