मध आणि दूध मिसळून शिंपडा इथे 7 मिनिटात चमत्कार मनात जे आहे ते पूर्ण होईल

मित्रांनो स्वामी म्हणतात की दूध आणि मध मिक्स करून शिंपडा इथे सात मिनिटात चमत्कार दिसेल. तुमचे मनात जे आहे ते सर्व काही तुम्हाला मिळेल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो आपल्या हे धकाधकीचे आयुष्य मध्ये सर्व साधने मिळवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत.

आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी मानसिक शांती आणि समाधान आवश्यक आहे. मन अशांत असल्यास पावला पावली अडथळे येतात मित्रांनो आपल्या घरातील आणि कार्यक्षेत्रातील वास्तुदोष मानसिक ताण वाढवतात.

वास्तूमध्ये असे काही सोपे उपाय केले तर ते आपले मानसिक ताण शांत करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो मानसिक शांतता मिळवण्यासाठी कधीही आपले घर एकांतात बनवून नका.

घरा जवळ वर्दळ असावी घर नेहमी स्वच्छ असावा कुटुंबातील सदस्यांची नेहमी हळू आवाजात आणि प्रेमाने बोलावा. मित्रांनो घराचे मुख्य दारावर दोन्हीकडे ओम आणि स्वस्तिकाचे चिन्ह बनवा सकाळ संध्याकाळ घरात कार्यक्षेत्रात उदबत्ती लावा दररोज गायत्री मंत्राचा जप करा.

स्वामींचे नामाचा जप करा सकाळी उठल्यावर वडील धारांचे पाया पडा कमी अन्न खा. कौटुंबिक समस्या मुळे मन अशांत असल्यास एका मातीचे भांड्यात कच्च दूध आणि त्यात मध मिसळून घराचे मुख्य दारावर शिंपडा मित्रांनो घरात कधीही जाळ बनू देऊ नका ह्यामुळे मानसिक ताण वाढतो.

मित्रांनो स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवा घराचे कोपरात अंधार होऊ देऊ नका झोपण्यापूर्वी आपले पलंगाची स्वच्छता करा आणि स्वच्छ चादर हंतरा मित्रांनो झोपण्याच्या खोलीत कधीही पाय दाराकडे कडून झोपू नये. झोपताना कधीही उशाशी किंवा पलंगाशी कधीही जोडे चपला ठेवू नका.

मित्रांनो झोपण्याच्या खोलीत मादक पदार्थ अजिबात ठेवू नका. मित्रांनो हे सर्व नियम पाळा ह्या सर्व गोष्टी करा तुमच्या घरात चमत्कार घडेल नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तुमच्याकडे पैसा आपोआप खेचला जाईल स्वामी तुमच्यावर खुपात दृष्टी ठेवते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.