मरण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे 7 संकेत फक्त ओळखता आले पाहिजे गरुड पुराण

आपल्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही, परंतु मृत्यू हे एक असे सत्यं आहे ज्याची सर्वांनाच भीती वाटते. सर्वांनाच हे जाणून घ्यायची इच्छा असते की त्यांचा मृत्यू कधी व कसा होईल. असे म्हणतात की ज्यावेळी आपण मृत्यू बद्दल बोलतो किंवा त्याबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या मनात एक अनामिक भीती भर करते.

जो जीव जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू एक शाश्वत सत्य आहे. त्याला कोणीही टाळू शकत नाही. आणि आपण हे सर्व जाणतोच की आपला ही मृत्यू कधी ना कधी होणारच आहे. आपण जर जन्म घेतला आहे तर आपल्यालाही मृत्यू चा स्वीकार करावाच लागेल. हेच नाही तर मनुष्य रूपात जन्म घेतलेल्या देवतांनाही मृत्यूचा सामना लागला होता.

कोणाचा मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही, परंतु हे सर्व माहित असूनही आपण ही सत्य स्वीकारत नाही. असे मानले जाते की ज्या वेळी एका आत्म्याला मनुष्ययोनी प्राप्त होतो, त्यावेळी त्याच्या जन्मापूर्वीच त्याचा जन्म व मृत्यू ठरलेला असतो. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये देवादी देव महादेवांना महाकाल ही म्हटले जाते.

महाकाल म्हणजे साक्षात काळही ज्यांच्या अधीन आहेत ते महादेव हे त्यांच्या जन्म मृत्यू पासून अलिप्त आहेत. त्यांना अणादेव आनंत म्हटले जाते. महादेवांशी संबंधित धर्मग्रंथ प्रचिलीत आहेत. परंतु शिवपुराण या सर्वांमधून महान ग्रंथ मानला जातो. या धर्मग्रंथात महादेवांशी संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या शिवाय ग्रंथात अश्या अनेक बाबींचा उल्लेख आहे जे सामान्य व्यक्तीला माहीत नाहीत.

शिवपुराणात महादेवांनी देवी पार्वतीला मृत्यू चे काही संकेत सांगितले आहेत. या संकेतांना समजून घेतले तर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी होईल हे सांगता येऊ शकेल. चला तर जाणून घेऊया ते संकेत. शिवपुराना नुसार ज्या व्यक्तीला सूर्य व चंद्राचे दर्शन होऊनही, जर दिशांचे ज्ञान होत नसेल, मनाची चलबिचल होत असेल, अस्वस्थ वाटत असेल तर अशा व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यात होतो.

दुसरा संकेत ज्या व्यक्तीला निळ्या रंगाच्या माशा येऊन घेराव घालतात, त्या व्यक्तीचा मृत्यू एका महिन्यात होतो. तिसरा संकेत शिवपुराणंसात ज्या व्यक्तीच्या डोक्यावर गिधाड, कावळा किंवा कबुतर येऊन बसते, त्या व्यक्तीचा मृत्यू एका महिन्याच्या आत होतो असे शिवपुराण सांगते. चौथा संकेत जर अचानकपणे एखाद्या व्यक्तीचे शरीर पांढरे व पिवळे पडले व अंगावर लाल रंगाच्या खुना दिसायला लागल्या तर असे समजून जावे की.

त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्याच्या आत होणार आहे. शिवपुरणा नुसार ज्या व्यक्तीचे तोंड, डोळे, कान आणि जीभ व्यवस्थित रित्या काम करत नसेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यात निश्चितच असतो. पाचवा संकेत ज्या व्यक्तीला चंद्र किंवा सूर्यच्या आजूबाजूला जो प्रकाश असतो तो काळा किंवा लाल दिसायला लागतो. तर त्यात व्यक्तीचा मृत्यू पंधरा दिवसांच्या आत होतो.

आकाशातील चंद्र तारे जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीस पडत नसतील. तर त्या व्यक्तीचा मृत्यू एका महिन्यात होणे निश्चित असते. सहावा संकेत जर एखाद्या व्यक्तीचा गळा कोरडा पडत असेल तर अश्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्याच्या आत त्याच्या आयुष्याचा शेवट होणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला पाणी, तेल किंवा आरशामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसत नसेल,

तर समजून जावे तर त्या व्यक्तीचे आयुष्य सहा महिन्यांपेक्षा जास्त नाही. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःची सावली दृष्टीस पडत नसेल, तर त्या व्यक्तीचा मृत्यू एका महिन्याच्या आत होतो. आठवा संकेत ज्या व्यक्तीला ग्रह-ताऱ्यांचे दर्शन व्यवस्थित होत नसेल दिवसा उल्कापात व रात्री इंद्रधनुष्य दिसत असेल आणि गिधाड व कावळे नेहमी घेराव घालत असतील, तर अशा व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यांच्या आत होतो. असे शिवपुराण सांगते.

नाव्वा संकेत ज्या व्यक्तीला सूर्य व चंद्र काळे दिसत असतील, तसेच सर्व दिशा फारतांना दिसत असतील तर अशा व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्याच्या आत होतो. अकरावा संकेत शिवपुराणंसात ज्या व्यक्तीला आकाशात सप्तर्षी सितारे दिसत नसतील, तर त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यात होतो. बारावा संकेत ज्या व्यक्तीला अग्नीचा प्रकारही अंधुक दिसत असेल व सगळीकडे अंधार दृष्टीस पडत असेल, त्या व्यक्तीचा मृत्यू ही सहा महिन्या होतो.

तर मित्रांनो हे आहेत मृत्यूचे बारा संकेत. जे शिवपुराणात सांगितलेले आहेत. महादेवांनी पार्वतीला सांगितलेल्या या संकेतांशिवाय आपल्या इतर धर्म ग्रंथांमध्येही मृत्यूविषयी संकेत दिलेले आहेत. हेही सत्य आहे की भगवंतांची भक्ती करून काही मानवांनी व राक्षसांनी मृत्यूवर मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे शक्य झाले नाही कारण जीवनाचा शेवट मृत्यूच आहे.

त्याशिवाय आपल्या हातावरील रेषा ही मृत्यू बद्दल खूप काही सांगतात. जर मनुष्याच्या हातामध्ये जीवन रेषा जर छोटी असेल, तर त्या मनुष्याला अल्पायुषी समजले जाते. श्रीहरी विष्णू ही असे म्हणतात मृत्यूचा संबंध मनुष्याच्या शरीराशी आहे त्याच्या आत्म्याशी नाही. हे सर्व संकेत शिवपुराणात दिलेले आहेत. ते आपण मानावेत की नाही ते आपल्यावर आहे. परंतु मृत्यूला कोणीही टाळू शकले नाही हे तर अटळ सत्य आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.