महादेवांना एक बेलाचे पान अर्पण केल्यास काय फळ धनधान्य भरून टाकेल महालक्ष्मी

महादेवना बेलाचे पान किती प्रिय आहे हे आपण सर्वजण जाणतोच म्हणून मी आज तुम्हाला बेल पत्रा विषयी काही महत्वपूर्ण माहिती देणार आहे असे सांगतात की महादेवांना एक बेलाचे पान वाढले तर एक करोड मुलींच्या कन्यादानाचे फळ आपल्याला प्राप्त होते म्हणूनच महादेवाला बेलाचे पान अवश्य अर्पण करावे बेलाचे झाड हे संपूर्ण यांचे आश्रयस्थान असल्या कारणाने त्या झाडाखाली स्तोत्र पठण केले तर तुम्हाला जास्त फळ मिळते

बेलाच्या फळाचा देठापासून लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते याशिवाय करता येते हे लिंगपुराणात बेलाचे पान तोडण्यासाठी चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या व संक्रांत काळ सोमवार हे दिवस निषिद्ध मानले गेलेले आहे ते अशुद्ध बेलाच्या पानांचा एकदा वापरून आपण परत पूजेत वापर करू शकतो

बेलाचे पान ते फायदेशीर असते त्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाने असतात तर तीन पेक्षा कमी पाने असते तर ते पान पूजेत वापरू नये बेल वाहताना त्याचा सरळ भाग भगवंतांकडे करावा म्हणजे बेलपत्र उलटे वहावे बेलाचे पाने वाहताना ती नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन पाच सात अकरा वहावेत तुम्ही महाशिवरात्र श्रावण अशा मुहुर्तावर बेलाची पाने पाहिले तर त्याचे कितीतरी अधिक पटीने फळ आपल्याला प्राप्त होते

यामुळे आपल्या पापांचा नाश होतो जर आपल्याकडे बेलाचे पान उपलब्ध नसेल तर तुम्ही सोन्या चांदीचे किंवा तांब्याचे पाने ही भगवंतांना अर्पण करू शकता असे केल्याने तुम्हाला बेलाचे पान अर्पण करण्याचे पुण्य प्राप्त होते पुराणानुसार 1001 बेलाचे पान महादेवाला अर्पण करण्याने केल्याने मिळते या वृक्षाचे दर्शन केल्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने कितीतरी पापांचा नाश होतो

बेलाच्या पानावर चंदनाने ओम किंवा शिव लिहून ते पान भगवंतांना अर्पण केल्यास या सर्व कठीण आतील कठीण इच्छा पूर्ण होतात बेलाचे पान अर्पण केले होते म्हणजे महादेवांना दोन बेलाची पाने अर्पण केली तर आपल्या घरात येते महादेवाला बेलाचे पान अर्पण केले तर प्रत्येक पानाचे आपल्याला वेगवेगळे फळ मिळत असते महादेवांना पहिले बेलाचे पान अर्पण केले तर आपल्या घरात होते दुसरे बेलाचे पान अर्पण केले होते दोन बेलाची पाने अर्पण केले आपल्या घरात रिद्धी सिद्धी येते महादेवांना तिसरे पान अर्पण केले तर आपल्या घरात देवांचे देव महादेव यांचे पुत्र गणपती बाप्पांचे आगमन होते

बाप्पा विघ्नविनाशक व सुख प्रदान करणारे आहे महादेवांना चौथ्या बेलाचे पान अर्पण केले या घरात लक्ष्मीचे आगमन होते पाचवे बेलाचे पान अर्पण केले आपल्या घरात साक्षात देवाधिदेव महादेवांचे पार्वतीसह होते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्टांचे हर होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून महादेवाचे पूजन करताना कमीत कमी पाच बेलाची पाने तरी अर्पण करावे

मित्रांनो कोणतेही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्यापेक्षा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.