महिलांनी लावा या रंगाची टिकली पती लवकरच होईल करोडपती

ज्यांच्या घरी सुख शांती समृद्धी नाही घरात सतत भांडणं होतात ज्यांच्या घरात काहीच प्रगती होत नाही घरातील हरेक सदस्याला खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही अनेक धंदे नोकरी-व्यवसाय कितीही केलं तरी व्यवसायात यश मिळत नाही. घरात नेहमी कटकट असते घरच्या लक्ष्मी चे आरोग्य धोक्यात आले आहे.

घराचा शारीरिक व मानसिक पीडा असते अशावेळी आपल्या जीवनामध्ये छोटासा बदल आपण नक्की करून पाहायला हवा तुम्हाला यातून नक्कीच फायदा बघायला मिळेल. हा उपाय स्त्रियांबरोबरच पुरुषांसाठी सुद्धा उपयुक्त आहे भारतीय महिला सामान्यतः लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची टिकली लावतात.

नेहमी या दोन रंगांचा वापर केला जातो आणि हे शुभ सुद्धा आहे लाल रंगाची टिकली सौभाग्याचे प्रतिक मानलं जातं. मात्र तुमच्या घरी आधी सांगितलेल्या समस्या असतील तुमचं भाग्य तुमचं नशीब तुमची साथ देत नसेल घरातील सदस्यांना कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावावी.

हिरवा रंग हा आपले भाग्य तेज करणारा आप आपले नशीब प्रबळ करणारा म्हणून ओळखला जातो ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकली लावतात स्वतःच्या हातात एक तरी हिरवी बांगडी घालतात किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालतात. त्या घरात सुख शांती येतेच त्याच सोबत घराची बरकत होते सागरातील महिले सोबतचा पुरुषांची ही प्रगती व्हायला सुरुवात होते.

तुमचा विश्वास बसणार नाही पण एकदा हा प्रयोग नक्की करून बघा. तुम्हाला जर रोज हिरव्या रंगाची टिकली लावायला जमत नसेल तर किमान बुधवारी तरी हिरवी टिकली नक्की लावा या उपायाचे परिणाम हे फार लवकर दिसतात अगदी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल.

ज्या महिलांची रास मिथुन आहे त्या महिलांनी तर हा उपाय आवश्यक केला पाहिजे त्याच बरोबर ह्या महिलांची जन्मतारीख पाच सात चौदा सोळा तेवीस आणि पंचवीस त्यांनी तर आवश्य हा उपाय केलाच पाहिजे हे तर महिलांसाठी झाले. पण पुरूषांनी काय उपाय करावा हे आता आपण जाणून घेऊया पुरुषाने हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

आपल्याकडे एक तरी हिरव्या रंगाचा ड्रेस असायलाच हवा पण हे जर शक्य नसेल तर आपल्या जवळ एक हिरव्या रंगाचा रुमाल तर अवश्य ठेवावा. रोज शक्य नसेल तर किमान बुधवारी तर हे अवश्य करा हा एक उपाय केला की तुम्हाला दिसायला लागेल तुमचं नशीबाने तुमच्या बाजूने कौल धरायला सुरुवात केली आहे तुमचं कोणतेही काम सफल व्हायला लागेल ज्या जन्मतारखा स्त्रियांबद्दल आहेत.

त्यास पुरुषांबद्दल सुद्धा आहेत की जन्मतारीख असलेल्या पुरुषांनी हा उपाय नक्की करावा हा उपाय अगदी साधा व सोपा आहे तुम्ही तो सहज रित्या करू शकता यापासून होणारा फायदा हा खूप मोठा आहे हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.