मागच्या जन्मात केलेल्या कर्माची फळ आहेत या चार प्रकारची मुले

पूर्वजन्मातील कर्मानुसार आपल्याला या जन्मात आई वडील भाऊ बहीण पती-पत्नी प्रियकर-प्रेयसी मित्र व शत्रू सगळे संबंधी आणि नातेवाईक जीवनातील जे काही नातेसंबंध आहेत ते मिळतात. कारण या सर्वांना आपल्याला काही द्यायचे असते अथवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते उसनवारी बाकी असते.

आता आपण जाणून घेऊया की आपल्या मुलाबाळांचा रूपात कोण येतात. तसेच रूपात आपल्याला पूर्वजन्मातील कोणीतरी नातेवाईक जन्म घेत असतात ज्याला शास्त्रांमध्ये चार प्रकारे सांगितलेले आहे ऋणानुबंध मागील जन्मातील असा कोणी जीव ज्याच्याकडून आपण मागील जन्मी आपण ऋण घेतले असेल.

तर ज्याच्याकडून आपण मागील जन्मी ऋण घेतले असेल किंवा ज्याचे धन आपण आपण नष्ट केले असेल असा जीव आपल्या घरात आपली संतान म्हणून जन्माला येतो. व त्याचे आजारपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टीवर खर्च करणे अशाप्रकारे नष्ट होत राहते जोपर्यंत त्या जिवाचा सर्व हिशोब क्लियर होत नाही तो पर्यंत असेच चालते.

पूर्व शत्रू मागील जन्मातील आपला एखादा शत्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात सन्तान म्हणून जन्म घेतो व मोठा झाल्यावर आपल्या आई-वडिलांना मारझोड करणे. भांडण-तंटे करणे त्रास देणे अशा प्रकारे संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्रास देत राहतो नेहमी वाईट साईट बोलून त्यांना दुखी करेल आणि त्यांचे दुःख पाहून स्वतः आनंदी होईल उदासीन पुत्र या प्रकारची आपल्या आई-वडिलांची सेवाही करीत नाही.

व त्यांना त्रासही देत नाही त्यांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत असेच राहू देते एकदा का विवाह झाला की अशी मुले आपल्या आई-वडिलांपासून वेगळे व दूर राहणे पसंत करतात. सेवक पुत्र मागील जन्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जीव त्यांच्यावरील सेवेचे ऋण उतरवण्यासाठी या जन्मात आपली संतान म्हणून जन्म घेतो आणि आपल्या सेवेत आपले जन्म घालवतो.

आपण जे पेरले असेल तेच उगवेल ना आपण जर आपल्या आई-वडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुले-मुली आपली सेवा करतील नाहीतर कोणी पाणी पाजणारे ही भेटणार नाही. असे नाही की या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यावरच लागू होतात या चार प्रकारांमध्ये कोणताही जीव घेऊ शकतो जसे आपण जर एका गायीची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर.

तीही आपला मुलगा किंवा मुलगी बनवून येऊ शकते. जर तुम्ही फक्त आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तीने दूध देणे बंद केल्यानंतर जर तुम्ही तिला टाकून दिलं असेल किंवा सोडून दिले असेल तर ती तुमची ऋणानुबंध सन्तान म्हणून जन्म घेईल व आपले कर्ज परत मागेल. जर आपण एखाद्या निरापराध जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपला शत्रू बनून येईल.

म्हणूनच जीवनात कधीही कोणाचेही वाईट करू नये कारण निसर्गाचा हा नियमच आहे की आपण जे काही कर्म करतो. त्याची परतफेड आपल्याला या जन्मात नाही तर पुढील जन्मात तर शंभर पटीने अधिक मिळते जर तुम्ही कोणाला एक रुपये दिला असेल तर तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा होतील.

जर तुम्ही कोणाकडून 1रूपया लुबाडला असेल किंवा घेतला असेल तर तुमच्या खात्यातून शंभर रुपये कमी होतील विचार करा की आपण येताना आपल्याबरोबर कोणते धन आणले होते आणि जाताना काय नाही येणार आहे. जे निघून गेले त्यांनी किती सोने-चांदी आपल्यासोबत नेले आपण मेल्यानंतर जे काही आपले धन पैसा सोने चांदी घरदार जमीन जुमला जर मागे राहिला असेल तर.

आपण समजावे की ते आपण व्यर्थ कमावले आहे. जर आपले मुले-मुली चांगले असतील तर ते काही आपल्याला त्यांच्यासाठी सोडून जाण्याची आवश्यकता नाही ते स्वतः आज खातील आणि आपले आयुष्य आरामात कमवून जगतील जर आपली मुले मुली बिघडलेली व नालायक निघाली.

तर त्यांच्यासाठी कितीही धन सोडून जा थोड्याच दिवसात तेच आपली सगळी संपत्ती नष्ट करतील मी माझे मला आणि ही सर्व धनसंपत्ती इथल्या इथे राहील काहीही आपल्या सोबत जाणार नाही बरोबर काही जाणार असेल. तर फक्त आपले चांगले वर्तन म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे पुण्य साठवण्याचे कार्य करा चांगले कर्म करा वाईट करू नका वाईट कर्मा पासून दूर राहा व इतरांची सेवा करा इतरांकडून सेवा करून घेऊ नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.