माचिस मध्ये ठेवा ही 1 वस्तू चमत्कार फक्त 1 मिनिटात पहा

माचिस मध्ये फक्त ही एक वस्तू ठेवा चमत्कार एका मिनिटात पहा हा प्रयोग कोणी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये अशांती आहे. विनाकारण वाद-विवाद होतात, विनाकारण भांडणे होतात, घरात शांतता उरलेले नाही. अशा वाटतं ती घरावरती कुणीतरी काहीतरी केलेला आहे. घरामध्ये एखादी अदृष्य शक्ती आहे. तुम्हाला तसे भास होत आहे.

किंवा तुमच्या घरात सातत्याने कुणीतरी आजारी पडतं. विनाकारण पैसे बाहेर जातं विनाकारण पैसा निष्फळ गोष्टीवर खर्च होतो. आणि परिणामी घरात पैसा टिकत नाही. तुमचे शत्रू वाढलेले आहेत. कोणत्याही कारणास्तव अगदी कारण नसताना तुम्ही लोकांशी भांडतात. लोक तुमच्याशी भांडू लागतात.

आणि शत्रू तरी इतका वाढतो की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर तुम्ही एखादी स्मशान जवळून जात असताना तुम्हाला विनाकारण भीती वाटत असेल काहीतरी अदृश्य शक्तींचा तुम्हाला भास होत असेल. भ्रम होत असेल. तर भूत प्रेत बाधा दूर करण्यासाठी तुम्ही एकांतात आहात आणि तुम्हाला प्रचंड भीती वाटते तर अशावेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो.

मित्रांनो माचिस मध्ये आपण ही एक वस्तू ठेवायची आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस तुमच्याजवळ बाळगा तुमच्या घरात तुमच्या खिशामध्ये ठेवा तुमच्या घरातील कलह भांडणे अशांती दूर होईल समस्या दूर होतील. मित्रांनो हे या सर्व जे गोष्टी आहेत ते राहू मुळे घडतात. जेव्हा जेव्हा राहू बलवंत होतो तो आपल्याला अशुभ फळे देऊ लागतो.

होय राहू जेव्हा-जेव्हा अपायकारक बनतो अशुभ बनतो आपल्याला त्याची खूप त्रास होऊ लागतात. मित्रांनो अश्या वेळी ही जी माचिस आहे. आपण सातत्याने जवळ बाळगावा आणि जर तुमच्या जवळपास चंदनाचा झाड असेल सफेद चंदन तर ह्या सफेद चंदनाचा मूळ जे सफेद चंदन मूळ आहे. ते व्यवस्थीत साफ करून त्या मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळावा लक्षात घ्या निळ्या रंगाचा धागा त्यावर ती गुंडाळा.

आणि असेही ह्या चंदनाचा मूळ आपण आपले माचिस मध्ये ठेवावा आणि हे माचिस सदैव आपल्या जवळ ठेवा आपल्या घरात जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी एक एक माचिस बडगायला हरकत नाही. तुमच्याकडे सफेद चंदनाचा मूळ नसेल तर तुम्ही ह्या निळा धागा ह्या माचीस वरती ह्या आग पेटी वरती सुद्धा गुंडाळू शकता किंवा त्या आगपेटीच्या आत ठेवला तरी चालेल.

मित्रांनो रात्रीच्या वेळी किंवा एकांतात असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल कुणीतरी आलेला आहे तुमच्या जवळपास भटकत आहे असे वाटेल तेव्हा त्या दिशेला तुम्हालाही वाटते की ही शक्ती आहे हे माचीस मध्ये एक काळी पेटवा आणि त्या दिशेला फेका. मित्रांनो भीती त्या क्षणात निघून जाईन जेव्हा तुम्ही माचिसची काळी पेटवला तेव्हा ही भीती दूर पळून जाईल ह्या माचिस मध्ये राहू ला शांत करण्याची खूप मोठी शक्ती आहे अर्थात माचिस मध्ये जे दारू भरलेली असते.

मित्रानो जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीतला राहू बिगड तो खराब होतो तेव्हा तेव्हा आपला संपूर्ण जीवन हा राहू खराब करून टाकतो रात्री-अपरात्री जर तुम्हाला एखादी वाईट शक्ती तुमच्या जवळपास येऊन काही मागणी करत असेल तर चुकून ही काळी पेटी आपण अशा व्यक्तीला देऊ नका उलटपक्षी आपण ती काडी पेटीतून एक काळी काढून अवश्य पेटवावी.

आणि शक्य असेल तर ह्या माचीसच्या बॉक्स चा दान आपण गोर गरिबांना करावं राहु प्रसन्न होतो आणि राहु चे दोष सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतात तर मित्रांनो छोटासा प्रयोग आहे नक्की करून पहा घरामध्ये पैसाही टिकू लागेल सुख शांती ही निर्माण होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.