माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी नक्की करा फक्त १ काम

नमस्कार मित्रांनो धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पुरातन काळ असेल किंवा आधुनिक काळ. पैशाशिवाय कोणतही काम करणं अशक्य असतं. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला खूप महत्त्व आहे. मित्रांनो धनप्राप्ती ही केवळ माता लक्ष्मी च्या कृपेमुळेच होऊ शकते.

अनेक लोक असे म्हणतात की फक्त उपाय करून जर पैसा मिळाला असता, तर कष्ट करण्याची गरज नाही. परंतु मित्रांनो तुम्ही बघितला असाल, की काही लोक खूप कष्ट करतात. परंतु त्यांच्याकडे खूप कमी पैसा असतो. त्यामुळे काही लोक कमी कष्टात देखील भरपूर पैसा कमवतात. मित्रांनो मेहनती शिवाय तर फळ मिळणार नाही.

पण या मेहनती बरोबरच आपल्या कष्टा बरोबरच आपल्याला नशिबाची साथ मिळणार देखील तेवढेच महत्त्वाच आहे.
आपण जे कार्य करतो, जी मेहनत करतो, कष्ट करतो त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळावा. यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो माता लक्ष्मी च्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो.

या दिवशी तर माता लक्ष्मीची पूजा केली तर, माता लक्ष्मीची पूर्ण कृपा होते. तसंच आपल्याला धनसंपत्ती आणि वैभव प्राप्त होतं. म्हणूनच आज आपण बघणार आहोत की शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत. मित्रांनो माता लक्ष्मी च्या कृपेशिवाय धनप्राप्ती होणं अशक्य आहे.

जरी आपल्याला धनप्राप्त झालं तरी ते टिकून राहत नाही. ते धन टिकून राहावं आपल्या कष्टाचं चीज व्हावं त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळावा. यासाठी शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी एक गायीच्या तुपाचा दिवा आपल्या घरात प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर हळदी-कुंकू लावून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे.

आणि या पूजेमध्ये विशेष करून लाल रंगाचे फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर दुध आणि गुळापासून तयार केलेला कोणताही गोड पदार्थ श्री माता लक्ष्मीला नैवद्य म्हणून अर्पण करायचा आहे. मित्रांनो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते.

तसंच जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा त्या पूजेमध्ये सर्व यंत्रणांना देखील विशेष महत्त्व दिले जाते. मग ते श्री यंत्र असेल, महालक्ष्मी यंत्र असेल, धनवर्षा यंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल याची देखील पूजा विशेष फलदायी ठरते. मित्रांनो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राची आपण जर पूजा केली,

तर त्याच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते. तसंच सुखप्राप्ती सुद्धा होते. मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर, आपलं जे घर आहे त्या घराच्या ईशान्य कोपर्‍यात किंवा आपल्या देवार्यात श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. आणि त्यानंतर त्या यंत्राची नियमितपणे पूजा करायचे आहे. मित्रांनो असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

आणि मित्रांनी माता लक्ष्मी च्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानला आहे. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वीलावरील सर्व धनसंपत्तीच राखण करण्याचं कार्य कुबेर देव करत असतात. आपण जर या कुबेर देवतेला प्रसन्न करून घेतला तर आपल्या जीवनात धनप्राप्तीसे अनेक योग जुळून येतात.

त्यामुळे आपल्या देव्हाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा देखील स्थापित करावी. आणि त्याची देखील नियमित पूजा करावी. यामुळे जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. मित्रांनो कुबेर देवाची स्थापन आणि पुजा करणं हे देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. याचबरोबर आपल्या शुक्रवारच्या दिवशी श्रीसुप्ताचा पठण करायचा आहे.

आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा आपण अकरा वेळा, एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करू शकता. मित्रांनो हे उपाय तुम्ही नियमित प्रत्येक शुक्रवारी केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आपल्या जीवनात जी काही आर्थिक समस्या, असते काही दुःख असतील तर ती देखील नाहीशी होतात.

आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि जी सकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात येते. मित्रांनो हे सर्व उपाय करण्याबरोबरच काही गोष्टी आहेत त्या अपण लक्ष्यात ठेवले पाहिजेत. मित्रांनो आपल्या कमाई पैकी काही दानधर्मासाठी अवश्य खर्च करावा. यामुळे माता लक्ष्मी दानधर्म करणाऱ्या व्यक्तीवर विशेष प्रसन्न होते. तसच इतरांच्या पैशावर वाईट नजर ठेऊ नये.

कोणाचीही वस्तू स्वतः जवळ न घेता ती ज्याची त्याला परत करावी. यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तर मितत्रांनो हे काही उपाय होते काही गोष्ठी होत्या ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि हे उपाय शुक्रवारच्या दिवशी नक्की करून पाहा. माता लक्ष्मी चा आशीर्वाद तुमच्या कुठूंबावर अवश्य होईल. तुमच्या ज्याकाही अर्थिक समस्या आहेत, त्या सुद्धा काही दिवसातच नाहीशा होतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.