डोकेदुखी ही एक नॉर्मल समस्या आहे डोक्याचा कुठलाही भाग कधीही दुखू शकतो बऱ्याच वेळा ताण तणाव टेन्शन थकवा उपाशी रहाणे जास्त उन्हामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे व शरीराच्या वेगवेगळ्या समस्या जसं की ताप येणे सर्दी होणे यामुळे देखील डोके दुखू शकते
नॉर्मली जास्त ताण वाढला की डोकेदुखी च्या समस्या निर्माण होतात जुनी डोकेदुखी मायग्रेनची समस्या सहजतेने बरा करणारा घरगुती उपाय आपण आज बघणार आहोत यामुळे डोकेदुखी बरी तर होणारच आहे पण झोप न येणे डोळ्यांचे विकार उष्णता कमजोरी यामुळेदेखील डोके दुखत असेल तरी देखील यातून सुटका होते
डोकेदुखी नॉर्मल समस्या जरी वाटत असली तरी यावर वेळीच उपाय केला तर पुढील आजारांचे धोके सहजतेने टाळता येतात तसेच नसांची कमजोरी डोळ्यांचे विकार मेंदूचे विकार मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा न होणे किंवा छोट्या-मोठ्या गाठी तयार होणे यासारख्या समस्या आपल्याला होऊ शकतात म्हणून यावर उपचार घेणे फायदेशीर ठरते
यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा साजूक तूप आणि दुसरा पदार्थ भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर आपल्याला आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात किंवा ऑनलाईन मिळेल भीमसेनी कापूराची पावडर करून घ्यायची आहे आणि साधारण तुपाच्या म्हणजे अर्धा चमचा ही पावडर तुपात मिक्स करून घ्या
क्रीम तयार व्हायला हवे याप्रमाणे ते मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आणि ज्या व्यक्तींचे डोके दुखत आहे त्यांच्या माथ्यावर याचा लेप लावून घ्यायचा आहे आणि हे लावल्यानंतर एक तास शांत झोपून घ्यायचे आहे असे तुम्ही केले तर कितीही डोकेदुखीचा त्रास असेल तरी तो पूर्णपणे बरा होण्यास मदत होईल आणि झोप लागत नसेल तर या मिश्रणाचे दोन दोन थेंब दोन्ही नागपुडयांमध्ये टाकून घ्यायचे आहे
असे जर तुम्ही केले तर डोके देखील शांत राहते डोकेदुखीचा त्रास देखील निघून जातो आणि झोप देखील शांत लागते तसेच घोरणे देखील यामुळे पूर्णपणे बंद होते हे जर तुम्ही एका वेळी जास्त ही तयार करून ठेवले तरी चालते म्हणजे वेळोवेळी याचा आपल्याला वापर करता येतो असा आहे हा साधा सोपा उपाय
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही