तुम्हाला मनक्याचे काही आजार असतील हाडांचा काही आजार असेल किंवा स्पाँडिलिसिसचा त्रास असेल ॲक्युप्रेशरचा हा पॉइंट करा तुमचे मणकेदुखी पायदुखी पाठदुखी असेल अशा अनेक आजारांसाठी आपण आज ॲक्यूप्रेशर पॉइंट बघणार आहोत
ॲक्युप्रेशर थेरपी म्हणजे फुकट मोफत फक्त त्याचे तुम्हाला थोडं ज्ञान पाहिजे त्यावर तुम्ही सहज मात करू शकतात ॲक्यूप्रेशर पॉईंट म्हणजे कायतर तुमच्या शरीरावर हातावर अनेक असे पॉईंट आहेत या पॉइंट्समुळे तुमच्या मेंदूपर्यंत स्टीमुलेशन जातात
तुमचा रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि जेव्हा तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आपल्या शरीरात 72000 नसा असतात ह्या नसा मोकळ्या असतील रक्ताभिसरण जर चांगलं होत असेल तर कुठल्याही प्रकारची व्याधी होत नाही एक प्रकारचा ताजेपणा उत्साह वाटतो
आपण काही प्रेशर पॉईंट्स बघणार आहोत त्यासोबत काही warm-up ऍक्टिव्हिटीज देखील बघूया व्यायाम करण्याच्या आधी वार्मअप करणे जसे गरजेचे असते तसे ॲक्युप्रेशरच्या आधीही वार्मअप करायला पाहिजे ते म्हणजे टाळी वाजवणे जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत असे केल्यामुळे सर्व पॉईंट्सना स्टिमुलेशन मिळते
पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे टाळी वाजवण्याचा संबंध आहे एखाद्या व्यक्तीचे भाषण आवडले एखादा जोक आवडला किंवा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आवडलं तर टाळ्या वाजवून आपण त्याला प्रतिसाद देत असतो अशाप्रकारे टाळ्या वाजवल्या मुळे कंपने तयार होतात रक्ताभिसरण चांगलं होतं
सुरूवातीला आपण बघणार आहोत आपला मान आणि डोक्याचा भाग यासाठी आपला जो अंगठा आहे तो दुसऱ्या हाताने रोल करायचा आहे साधारण एक मिनिटापर्यंत असे करायचे आहे नंतर दुसरा अंगठा रोल करायचा आहे अशाने तुमची डोकेदुखी मानदुखी कमी होते पाठीचा भाग आणि पोटाच्या भागासाठी तर्जनी आणि मधले बोट हे दोन्ही बोटे रोल करायचे आहेत
असे केल्याने पाठीचे व मणक्याचे आजार दूर होतात तसेच पोटाच्या काही समस्या मुळव्याध ज्या गोष्टीमुळे होत असेल तसेच पचनाच्या समस्या निघून जातात शेवटचा जो पॉइंट आहे तो कंबर आणि त्याच्या खालील पाय दुखणे थांबण्यासाठी करंगळीच्या शेजारचे बोट रोल करायचे आहे
दोन्ही हाताची बोटे एक मिनिटांपर्यंत रोल करायचे आहेत तर असा हा साधा सोपा उपाय आहे मणक्याच्या विकारांसाठी तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली फिजिओथेरपी करत राहा पण त्यासोबत एक मिनिटाचा ॲक्युप्रेशर पॉईंट नक्की करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही