मुंग्या सरळ रांगेत का चालतात व आपल्यापेक्षा किती पट जास्त वजन उचलू शकतात

मुंग्या सरळ रेषेमध्ये का बरं चालतात त्यामागे आहे इंटरेस्टिंग कारण मुंग्या आपल्या आजूबाजूला कायम आढळतात मग त्या स्वयंपाक घर असो वा बेडरूम कुठेही मुंग्या असतात आपल्याकडे लाल व काळ्या रंगाच्या मुंग्या साधारणपणे असतात. तर काही इतर देशांमध्ये हिरव्या आणि केशरी रंगाच्या मुंग्या आढळतात.

आपल्या सगळ्यांनाच मुंगी बद्दल जरा जास्त आकर्षण आहे कारण मुंग्या नेहमी एका रांगेत चालतात आपण बोलत असताना अनेकदा उदाहरण देखील देतो. की मुंग्यांसारखे सरळ रेषेत वरांगे चला या मुंग्या एवढ्या एका रांगेमध्ये कशा चालतात यामागचं कारण काय हे जाणून घेऊया. संपूर्ण जगामध्ये मुंग्यांच्या 12000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

मुंग्यांचा वैशिष्ट्य म्हणजे एक मुंगी आपल्या वजनापेक्षा जास्त 20 पट वजन उचलू शकते आपल्या सगळ्यांना वाटते की या पृथ्वीवर मानवाची संख्या सर्वात जास्त आहे. पण ही माहिती चुकीची असून या पृथ्वीवर मानव यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मुंग्यांची संख्या आहे प्रत्येक मुंगीच्या कळपात एक राणी मुंगी असते राणी मुंगी चे आयुष्य तीस वर्ष असते.

आता जाणून घेऊया की मुंग्यांच्या अन्न शोधण्याची पद्धती कशी असते मुंग्यां मध्ये कोणत्याही प्रकारचा वाद शोधण्याची प्रचंड क्षमता आहे त्यांच्या अँटिना वर ओल्डफॅटरी रिलेटर्स यामुळे यांना अन्न शोधणे सोपे होते. विशेष म्हणजे इतर चिटके किडे यांच्या पेक्षा मुंग्यां कडे चार ते पाच पट जास्त रिसेप्टर असतात.

याच कारणामुळे मुंग्यांना त्यांचा आहार लवकर शोधता येतो त्यामुळेच आपल्या घरात कुठे अन्न पडले. तर मुंग्या लगेच सेकंदाच्या आत तिथे पोहोचलेले दिसतात राणी मुंगी सर्व मुंग्यांसाठी अन्न शोधत असते या मुंग्या आपल्या रिसेप्टर च्या मदतीने अन्न शोधायला बाहेर जातात. त्यांना कुठेतरी अन्नाची माहिती मिळताच ते फेरोमन नावाचे द्रव्य तिथे सोडतात.

मग त्या ठिकाणी बाकीच्या मुंग्या पोचतात आता प्रश्न आला. की मग या सरळ रांगेमध्ये का चालतात बघा मुंग यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे रसायन आढळते ज्याचे नाव फर्मास आहे. या रसायनाच्या मदतीने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. रांगेत चालत असताना समोर काही अडचण असेल तर सर्वात पुढची मुंगीची आहे ती रसायनाच्या मदतीने इतर मुंग्यांना सतर्क करते.

जेव्हा मग या अन्नाच्या शोधात फिरतात. आणि ज्यांना अन्न मिळते त्यावेळी पुन्हा त्या जागेवर राहण्यासाठी मुंग्या विशिष्ट प्रकारचे द्रव्य सोडतात यामुळे पुन्हा त्याच जागी जाण्यासाठी मुंग्यांना मदत होते. जेव्हा एक मुंगी चालते तेव्हा ती प्रत्‍येक वेळेस द्रव्य सोडते त्यामुळेच इतरही मुंग्या तिच्या मागे एका रांगेमध्ये चालतात आहे काही गमतीदार.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.