मुतखडा ऑपरेशन करण्यापूर्वी हा उपाय करा किडनी स्टोन गळेल जोश रात्रभर कायम

फक्त या दोन पानांचा रस घ्या तुमचा मुतखडा कसलाही असो तो तुकडे होऊन बाहेर पडेल सर्दी खोकला कसा बरा करतो हा उपाय शारीरिक दुर्बलता व मुतखडा या घटकावर असून आपल्याला हा रस बनवायचा आहे. मुतखडा हा सामान्यपणे चार प्रकारचा असतो.

कॅल्शियम स्टोन यूरिक ॲसिड स्टोन स्ट्रुव्हाईट स्टोन सायस्टीन स्टोन या उपायासाठी जी पहिली वनस्पती लागणार आहे ती म्हणजे तुळस. एक वेळेस च्या उपायासाठी लागणार आहे तुळशीची पाच पाने भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला फार महत्त्व आहे कारण या तुळशीच्या पानांचा हजारो रोग दूर करण्यासाठी उपयोग केला जातो.

तुळशीच्या पानांमध्ये उजेनॉल कॅरीओ फोनेल एपीझेनिन असे पंचात्तर घटक असतात जे सर्दी-खोकला-ताप ते रक्तशुद्धीकरण अशा सर्व आजारांवर उपयुक्त ठरतो पाच तुळशीची पानं स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत. यानंतरची जी वनस्पती आहे लाजाळू साधारणता एक चमचा रस निघेल इतकी पान घ्यायची आहेत.

लाजाळू ला हिंदीमध्ये लाजवंती म्हणतात याचे शास्त्रीय नाव मिमोसा पुडीका असे आहे. या लाजाळूच्या पानांमध्ये अन्ड्रेनालीन नावाचा एक घटक असतो जो मुतखडा विरघळतो आणि तो फोडून बाहेर काढतो तसेच पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर करण्यासाठी देखील याचा खूप चांगला फायदा होतो.

या दोन्ही वनस्पतीची पानं घेऊन बारीक वाटायची आहेत व दोन चमचे पाणी घालायचे आहे जेणेकरून याचा रस निघेल हा रस सकाळी उपाशीपोटी दोन चमचे घ्यायचा आहे.

हा उपाय केल्यापासून दोन-तीन दिवसात याचा परिणाम दिसतो मुतखड्याचा जास्त त्रास असेल तर हा उपाय दोन महिने सलग करावा लागेल याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.