मुतखडा लगेच चुरभूगा हात पाय मुंगा कमी खोकल्यासाठी हे फळ खा कुत्रा चावणे घरगुती उपाय

समजा आपल्याला अचानकपणे कुत्रा चावला आणि डॉक्टरकडे जायला वेळ नसेल तर अशावेळी आपल्याला काय करता येईल कुत्रा चावलेल्या जागी हळद लावतात लावू नये जखम आहे ती पहिले साबणाने स्वच्छ धुवून घ्यायची

झाडाचे मूळ सुद्धा याच्या साठी योग्य आहे म्हणजे आपण जो गणपतीला वाहतो तो होय त्याला अपामार्ग असे म्हणतात एखादं शहर सुद्धा चांगला आहे आघाडा हा बऱ्याच रोगांवर वापरला जातो तिखट आंबट वर्ज्य केले तर याचा उपयोग होतो घरी कुत्र्याची विषबाधा थांबवू शकतो या आघाड्याचे अनेक उपयोग आहेत

मुतखड्यावर सुद्धा याचा उपयोग होतो मुतखड्यावर याच्या मुळयाची ची पावडर वापरली जाते घोड्याचे मुळ्याची पावडर तयार करायची आणि ते प्यायला द्यायचे कुठल्याही प्रकारचा मुतखडा कमी होऊन जातो म्हणजे छोटे खड्डे असतील तर ते गळून जातील नॉर्मल खडा असेल तर ते मूळ खाऊन थोडे जास्त पाणी प्यायचे मुतखडा गळून पडतो

मुतखडा सहज गतीने बरा होऊ शकतो मोठ्या मुतखड्यासाठी पूनर्णवा गोखरू आहे आघाडा आहे तालीम खानयाने सुद्धा मुतखडा बरा होऊ शकतो आघाडा आणि तालीम खाना जर एकत्र केला मुतखडा झटपट कमी होऊ शकतो तिच्या हाताला थरथर कापणे किंवा दमा थकवा याला आपण कंपवात असे म्हणतो

तोल जातो पाय दूर-दूर पडतात डोक्याचे सिटी स्कॅन करणे गरजेचे आहे मेंदूतील पातळ द्रव्य जर कमी झाले तर माणसाचे हात थरथर कापतात तज्ञांचा सल्ला पाहिजे डॉक्टर याला कंपवात असे म्हणतात यासाठी सिटीस्कॅन गरजेचे आहे सिटी स्कॅन केल्यानंतर त्या रोगाचे निदान होते डॉक्टरने निदान केले तर औषध द्यायला सोपे जाते त्याच्याकरता अश्वगंधा देतोय मसाज करतोय म्हणजे अश्वगंधा भूई कवडा अशा प्रकारे आपल्याला हे दुरुस्त करता येते

आता विषय आहे खोकला सर्दी खोकला लागला तर डॉक्टर डॉक्टरांच्या औषधांनी बरे वाटत नाही तर अशावेळी घरगुती उपाय काय करता येईल अशा वेळी हे बाळ हिरडा दिला जातो बाळ हिरडा हा सुपारीसारखा खायला दिला जातो बाळ हिरडा हा दुकानात वगैरे मिळतो दुसरा उपाय अडुळसा दिला जातो अडुळसा अर्क दिला जातो अडुळसाचे आपल्याला अर्क बनवता येते अडुळशाच्या पानांचा सिरप बनवला जातो अडुळशाच्या सिरप तीन वेळा चार वेळा दिला जातो

टीबीचा खोकला असेल तर तो लगेच बरा होणार नाही डांग्या खोकला किंवा जुना खोकला असेल तर तो मात्र औषधाने बरा होत नाही तेव्हा समजून जायचे की त्या व्यक्तीला टीबी आहे

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *