मुळव्याध ऑपरेशन करण्यापूर्वी हा उपाय करा पोट धुतल्यासारखे साफ काहीही खा पचन होईल

फक्त एक चमचा या बिया सांगेल त्या पद्धतीने खा पोट साफ होण्यासाठी आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार नाही मुळव्याध कोणताही असो ऑपरेशन नक्कीच टळेल ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो मूळव्याध होण्याचे मुख्य कारण हे अपचन आणि पोट साफ न होणे हेच आहे जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा व्यक्ती जोर लावतो.

आणि जास्त कनहून कुथून शौचास करतो यामुळे गुदद्वारा जवळील रक्तवाहिन्यांवर दाब पडतो त्यामुळे तेथे कोंब येतात व कधीकधी शौचास कडक झाल्याने घर्षण जास्त होऊन आतडीना जखम होते. रक्‍त येते आणि ते नासूर बनते अशा तऱ्हेने मुळव्याधाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक कोंब मूळव्याध आणि दुसरं रक्ती मुळव्याध आयुर्वेदामध्ये अर्ष म्हटलं जातं.

आणि आयुर्वेदा त्याचे अनेक उपाय आहेत त्या उपायांपैकी आजचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत खास असून याने आपला कोठा आणि पोट दुखते सारखे स्वच्छ होते. त्याच्या जखमा पूर्णपणे भरून निघतात काहीही खा पचुन जाते व पचन व्यवस्थित झाले मूळ व्याधी पूर्णपणे बरा होतो.

महत्त्वाचे म्हणजे या उपायाने पुरुषांमध्ये कामेच्छा वाढते वीर्याचे प्रमाण वाढतं स्टॅमिना वाढतो सर्व लैंगिक समस्या दूर होतात असा हा दुहेरी परिणाम देणारा उपाय आहे. कोणता त्यात वापरलेल्या वनस्पती किंवा वस्तू काय आहेत ते किती घ्यावे कसे घ्यावे अशा उपायासाठी संध्याकाळी प्रथम एक ग्लास पाणी घ्या यात पहिला घटक लागणार आहे.

तो म्हणजे इसबगोल इसबगोल या वनस्पतीला इंग्रजीत सायलीयम असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव प्लांटोगो ओवाटा आहे हे तांदळाच्या भूशासारखे दिसते याच्या बिया वर पांढरा थर असतो हे आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते तुम्ही ऑनलाईन देखील मागू शकतात असे हे इसबगोलचे बी आपल्याला एक चमचा एक वेळेच्या उपायासाठी लागणार आहे.

इसबगोल घेण्याचे एक विशिष्ट पद्धत आहे हे असे चावून खाता येत नाही हे नेहमी पाण्याबरोबर घ्यावे लागते त्यातही कोमट पाण्याबरोबर घेणं गरजेचं असतं आणि हे भिजून वापरलं तर याचा परिणाम खूप चांगला असतो. असे हे इसबगोलाचे एक चमचा बी आपल्याला या एक ग्लास पाण्यात संध्याकाळी भिजू घालायचे आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात हे पोटातील आतडे आतून स्वच्छ करते. त्याचप्रमाणे रक्तात साचलेली घाण बाहेर काढते कोलेस्ट्रॉल कमी करते आणि आतड्यात जे एक्स्टरा पदार्थ चिटकून राहतात राहतात ते देखील काढून मधून खाली ढकलण्याचा काम करते हे सहज घडून येते कुठलाही त्रास होत नाही.

पोट साफ होण्यासाठी याचा वापर फार जुन्या काळापासून आयुर्वेदात केला जातो. आता यात वेलची फोडून टाकायची आहे सासह आपल्याला ती मिक्स करायचे आहे असेही म्हणतात वेलची देखील पोट साफ करते अन्न पचते आणि पित्त कमी करते त्याचप्रमाणे शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंड ठेवण्याचे काम ही वेलची करत असते.

यानंतर या उपायासाठी जी शेवटची वस्तू लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर ही दोन चमचे घ्यायचे आहे खडीसाखर थंड स्वरूपाची व झटपट ताकद देणारे असते ज्यांना शुगर आहे त्यांनी खडीसाखर घेऊ नये. ही वाटून त्याची बारीक मिश्रण करायचा आहे आणि दोन चमचे या मिश्रणात आपल्यालाही टाकायचे आहे.

आता हे मिश्रण आपल्याला रात्रभर तसेच भिजत ठेवायचे आहे जेणेकरून या इसबगोल याच्या बिया आहेत. या बिया या पाण्यामध्ये चांगल्या मूरतील सकाळी या पाण्यात चांगल्या मुरतात तुम्ही पाहू शकतात या चांगल्या प्रकारे मुले आहेत आता या बिया पाण्यात कुस्करून आपल्याला याची चांगली पेस्ट बनवायचे आहे आणि ती आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या गाळणीच्या साह्याने ही गाळून घ्यायचे आहे.

त्याचा सार ग्लास मध्ये जमा होतो आणि हा सार आपल्याला उपाशीपोटी ग्रहण करायचा आहे आणि त्यावर ती साधारणत एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धातास कुठलाही पदार्थ खायचा नाही तुमच्या पोटाच्या सर्व समस्या दूर होतील आणि मुळव्याध देखील कमी होऊन जाईल सलग सात दिवस हा उपाय करायचा आहे सात दिवसात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.