मोरपंखाचा हा तोडगा तुम्हाला मालामाल बनवेल एक दिवसात श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो मोरपंखाचा हा तोडगा बनवेल तुम्हाला मालामाल शास्त्रांमध्ये मोरपंख विषयी खूप सांगितलेले आहे मोरपंख हा घरातील वास्तुदोष कमी करतो मोर हा अतिशय सुंदर पक्षी आहे ज्योतिष वास्तू धर्म पुराना मध्ये मोराचे अत्यंत महत्त्व मानले गेलेले आहे मोर पंख घरात ठेवल्याने अमंगल असे काहीच होत नाही चला तर मग जाणून घेऊयात मोरपंखाचा अशा अनोख्या गोष्टी मोर मयूर असे कितीतरी सुंदर नाव आहेत मोर हा जितका सुंदर दिसतो

तितकेच त्याचे सुंदर फायदे देखील आहे आपल्या देवी-देवतांना हे अत्यंत प्रिय आहे माता सरस्वती माता लक्ष्मी श्रीकृष्ण इंद्रदेव कार्तिकेय श्री गणेश यांना मोर पंख कोणत्या ना कोणत्या रूपात पसंत आहे मित्रांनो पौराणिक काळात याच मोरपंखाचे शिव त्याच्या द्वारे कलम बनवून मोठे मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत मोराच्या विषय मानले गेले आहे की हा पक्षी कोणत्याही वाईट शक्तींपासून प्रतिकूल शक्तीचा प्रभावापासून त्या परिसराचा बचाव करतो आणि याच कारणामुळे अधिक लोक आपल्या घरात मोरपंख लावत असतात

मोरपंखाचे जितके महत्त्व भारतात आहे तितकेच त्याचे महत्त्व इतर कोणत्याही देशात नसेल आपल्या ब्रह्मांड जातीतील मोर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावशाली आहे पण विसाव्या शतकाच्या वेळी पाश्चिमात्य लोक याला दुर्भाग्याचे प्रतीक मानत होते परंतु मोर पंखाच्या शुभतेचा अनुभव आल्यानंतर त्यांना सुद्धा कळाले की मोरपंख किती शुभ आहे ग्रीक पौराणिक कथेनुसार मोराला संबंधित केले जायचे मान्यतेनुसार गजाला 100 डोळे होते त्याच्यापासून हिराने मोराची रचना केली आणि हेच कारण आहे की ग्रीक लोक मोराला चांदण्या

आणि चंद्र याच्याशी जोडत असतात हिंदू धर्मात मोराला धनाची देवी लक्ष्मी व ज्ञानाची लक्ष्मी सरस्वती यांच्या सोबत जोडून पाहिले जाते लक्ष्मीला सौभाग्य अन्नधान्यासाठी पुजले जाते मोराचा पंख मोराचा उपयोग लक्ष्मीच्या या गोष्टीसाठी केला जातो मोरपंखाला बासरी सोबत जोडल्याने नात्यांमध्ये प्रेम टिकून राहते असे बहुतेक देशांमध्ये अध्यात्म सोबत जोडले जाते मित्रांनो तुमच्या जीवनात वैवाहिक समस्या असतील तर तुमच्या बेडरूममध्ये मोरपंख लावा यामुळे पती पत्नी मधील प्रेम वाढते

शत्रुता नष्ट करायची असेल किंवा शत्रू त्रास देत असेल तर मोर पंखावर भगवान हनुमान यांच्या सिंधूरने माणसाचं नाव मंगळवारी किंवा शनिवारी लिहून देवघरात ठेवा आणि सकाळी ते पाण्यामध्ये सोडून द्या वास्तुशास्त्रानुसार मोरपंख दक्षिण दिशेला असणाऱ्या तिजोरी ठेवल्याने घरात धनाची कमतरता कधीच होत नाही राहू दोष असल्यास मोरपंख घराच्या पूर्व दिशेला लावावे तुमच्या घरात जर मोर पंख असेल

तर कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही आग्नेय कोपऱ्यात मोरपंख लावल्याने घराचे वास्तु दोष कमी होतात मोरपंख घरातील नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करत असतो वास्तुशास्त्रानुसार मोर पंख घरात ठेवल्याने तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होतात मोरपंख घरातील पूर्व दिशेला लावल्यास किंवा तुमच्या डायरीमध्ये खिशात ठेवल्यास राहू कधीच त्रास देत नाही मित्रांनो मोर पंख घरात ठेवल्याने परिवारातील लोक आरोग्यदायी संपन्न राहतात

असे म्हणतात की ग्रह दोष आल्यास मोर पंखावर एकवीस वेळा ग्रहांचा मंत्र बोलून त्यावर पाणी शिंपडून एका श्रेष्ठ स्थानावर ठेवा जिथून ते दिसेल आर्थिक लाभ होण्यासाठी मोरपीस कोणत्याही राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मुकुटावर हे लावा आणि चाळीस दिवसांनंतर त्याला आणून तिजोरीमध्ये ठेवा मित्रांनो नवजात बालकाला नजर दोषातून वाचवण्यासाठी चांदीच्या ताबीज मध्ये मोरपंख घालून बांधा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.