यामुळे मासाहार करणाऱ्यांची पूजा व्यर्थ जाते स्वीकार होत नाही

आज कल जवळजवळ सत्तर टक्के लोक मांसाहार चा सेवन करतात बहुतेक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात मांसाहार चे सेवन करीत असतात आणि त्यानंतर भगवंताचे पूजन करतात कधीकधी आपल्याला असा प्रश्न पडतो की मांसाहारी व्यक्ती भगवंताचे पूजन करतात. परंतु खरोखर मांसाहारी व्यक्तींचे पूजन भगवान स्वीकारतात का आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

की मांसाहारी व्यक्तींचे पूजन भगवान स्वीकारतात का. याविषयी आपले धर्मग्रंथ स्कंदपुराण व भगवद्गीतेमध्ये संपूर्ण वर्णन आलेले आहे स्कंदपुराणात काशी खंडातील तिसरा अध्यायात मासाहारी व्यक्तींचा धिक्कार केलेला आहे. त्यात वर्णन केलेले आहेत जी मासाहारी व्यक्तीला मृत्युलोकात तर कधीच कोणतेही सुख मिळतच नाही. परंतु मृत्यूनंतर दुसऱ्या लोकात ही कधीच सुख मिळत नाही.

त्याबरोबरच स्कंदपुराणात एका प्रसंगाचे वर्णन केलेले आहे ज्यामध्ये सांगितलेले आहे की ज्या वेळेस सर्व देवी देवता ने काशी मध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी बघितले की तेथे वाघ आधी मांसाहारी प्राणी ही गवत चारा खात आहे त्या बरोबर असतात असेही म्हटलेले आहे की भुकेमुळे एखादा मनुष्य प्राण्याचा मृत्यू जरी होत असेल तरी त्यांनी सुद्धा कधीही मांस खाऊ नये.

इतकेच नाही तर त्यात असेही वर्णन केले की जे व्यक्ती मास किंवा दारूचे सेवन करतात त्यांचे पूजन भगवान कधीही स्वीकारत नाही. स्कंदपुराणा नंतर भगवत वरात पुराणात ही असे वर्णन आलेले आहे ज्यानुसार श्रीहरी विष्णू या वराह अवतारात पृथ्वी मातेने त्यांना याविषयी वर्णन केला होता त्यावेळी ते म्हणतात की जे व्यक्ती मांसाहाराचे सेवन करतात मी त्यांचे पूजनाचा स्वीकार तर करीतच नाही.

तसेच त्यांना माझे भक्ती मानत नाही तसे भगवंत वराह अवतारात पृथ्वी मातेला असेही सांगतात की जे व्यक्ती कोणतेही प्राणी किंवा पक्षी यांना चे मास भोजन म्हणून खातात ते माझे सर्वात मोठे अपराधी आहेत त्याशिवाय भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की मनुष्याने काय खावे व काय खाऊ नये ते. श्रीकृष्ण सांगतात की मांसाहार हे तामसिक भोजन आहे.

ज्यामुळे मनुष्याची बुद्धी क्षीण होऊ लागते आणि मनुष्याचे त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण राहत नाही त्यानंतर मनुष्याची इच्छा नसतानाही ती कितीतरी प्रकारचे वाईट कृत्य तो करू लागतो व पापाचा वाटेकरी होतो आणि अशा व्यक्तीने माझे पूजन केव्हा पूजन किंवा नामस्मरण केले तरीही मी त्यांचे जवळ अजिबात जात नाही. त्याबरोबरच भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत असेही म्हणतात ची मांसाहारी भोजन हे राक्षस साठी आहे.

मनुष्य प्राण्यांसाठी नाही भगवद्गीतेत श्रीकृष्णाने आहाराचे तीन वर्ग पाडलेले आहे सात्विक आहार राजसिक आहार व तामसिक आहार त्यानुसार सात्विक आहार आयुष्य वाढणारे म्हणाला शुद्ध करणारे तसेच बुद्धी आरोग्य व तृप्तता मिळवून देणारा असतात. हिंदू धर्मात मांसाहार करणे योग्य आहे की आयोग्य ह्या विषयी अनेकांचे मन संभ्रमित आहे यांचे मुख्य कारण हे आहे की.

आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे कारण याबद्दल सांगितलेले आहे ते सर्वांना माहीतच नाही काही व्यक्ती तर असे म्हणतात ची वेदांमध्ये मांसाहाराला उपयोग्य सांगितलेला आहे. परंतु हे खरे नाही वेदांमध्ये स्पष्ट वर्णन केलेला आहे की पशुहत्या किंवा पशुबळी पापाच्या श्रेणीत येते वेदांचे सार उपनिषद् तर उपनिषदांचे सार गीता आहे ज्यानुसार वेदांमध्ये मांसाहार करणे अवश्य मनाई करण्यात आली आहे.

वेदांमध्ये सांगितलेले आहे की जी व्यक्ती नर किंवा इतर कोणी कोणत्याही पशुपक्ष्यांचे माणसाचे सेवन करतात त्याला आपल्या शरीराचा भान बनवतात. गोहत्या करून इतरांना गायचे दुध व इतर पदार्थांपासून वंचित करतात त्या व्यक्तीसारखा पापी मनुष्य ह्या सृष्टी मध्ये कोणीही नाही यजुर्वेदात असा उल्लेख केलेला आहे की मनुष्याने सृष्टीतील भगवंतांनी जी रचना केलेली आहे.

या रचनेला आपल्या आत्म्यास समान म्हणावे. म्हणजेच आपण अशीच स्वतःचेच तसेच इतरांचे हित पहावे तर अथर्ववेदात म्हटलेले आहे की मनुष्याने तांदूळ डाळ अन्नधान्य फळे इतर इत्यादी वस्तूंचा खाद्यपदार्थ म्हणून वापर करावा हाच मनुष्यासाठी सर्व उत्तम आहार आहे मनुष्याने कधीही कोणत्याही नर किंवा मादी ची कधीही हिंसा करू नये.

जे व्यक्ती नर किंवा मादी ह्या अंडे किंवा मासाला कच्ची केव्हा शिजवून खातात त्यांचा पण विरोध करावा. तसेच ऋग्वेदातच म्हटलेला आहे गाय हे जगताची माता आहे आणि गायीचे आणि गायचे रक्षण करणे हे आपले सर्वांची जबाबदारी आहे मनुष्याने आपले प्रमाणे सर्व प्राणी मात्रांचे हि रक्षण करायला हवे गरुड पुराणात श्रीहरी विष्णू पक्षीराज गरूडला एक कथा सांगताना म्हणतात की.

जे व्यक्ती मांसाहार करतात किंवा दारू मदिराचे सेवन करतात कोणत्याही देवी-देवता ते व्यक्तीचे पूजन स्वीकार करीत नाही. आणि अशा व्यक्तींचे कोणतेही देवी-देवता मदतही करत नाही म्हणूनच नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे म्हणजे आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनभर व मृत्यूनंतरही भगवंताची साथ मिळत राहील व सुखपूर्वक आपण इह लोकांतून आत जाऊ शकतो.

त्या बरोबरच भगवंत असेही म्हणतात की जे व्यक्ती आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी एखाद्या प्राण्याची हत्या करतात त्यांना पुढील जन्म त्या प्राण्याचा मिळतो व कितीतरी जन्मते प्राण्याचे रूपातच जन्म घ्यावे लागतात आणि तेही तसेच मारले जातात जसे त्यांनी खाण्यासाठी प्राण्याला मारले होते. म्हणून जर आपण भगवंत किंवा भगवंताची भक्ती वर विश्वास ठेवत असलो तर.

मांसाहार करणे बंद करावे तसेही मांसहराला वैज्ञानिक दृष्टीने कोण आतून हे चुकीचे मानले गेले आहे मांसाहार करणारे मनुष्याला कितीतरी रोगांनी पिडीत करतो व शरीराला हानी पोहोचवतो तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की मांसाहार करणे योग्य आहे की नाही व मांसाहार करणाऱ्या व्यक्तींचे पूजन भगवंत स्वीकारतात की नाही ते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.