या चार बिया रात्री पोट साफ होऊन कसलाही मूळव्याध समूळ बरा सर्व गोळ्या बंद

ज्या व्यक्तीला मुळव्याध होतो त्याच व्यक्तीला मूळव्याधाचा त्रास करतो मूळव्याध हा इतका भयानक असतो की बऱ्याच व्यक्तींना उठता-बसता खाता त्रास होतो डॉक्टरांचा सल्ला घेऊन ऑपरेशन करूनही बऱ्याच व्यक्तींचा मुळव्याध कमी होत नाही मुळव्याधामध्ये बरेच प्रकार असतात त्याचे मूळ दोन प्रकार असतात एक म्हणजे कोंब मूळव्याध आणि दुसरा म्हणजे रक्तीमुळव्याध

कुठलाही मूळव्याध होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्या व्यक्तीचे पोट साफ न होणे आणि दुसरा म्हणजे आपण जेव्हा शौच जातो तेव्हा व्यवस्थित शौच न करणे ज्या व्यक्ती सकाळी लवकर शौचास जातात अशा व्यक्तींना शक्यतो मूळव्याध होत नाही या मूळव्याधावर अतिशय साधा सोपा सर्वांना करता येण्यासारखा उपाय जाणून घेऊया आयुर्वेदात एकाच गोष्टीसाठी अनेक उपाय आहेत

पण परिस्थितीनुसार प्रत्येक वस्तू प्रत्येक भागात उपलब्ध असतेच असे नाही निसर्गात एका रोगासाठी अनेक वस्तू असतात भरपूर उपाय असतात कडुलिंबाच्या फळांना लिंबोळी असे म्हणतात शेती क्षेत्रात लिंबोळी खत असे तुम्ही ऐकले असेल या लिंबोळी पासून जे खत बनत त्याला लिंबोळी खत असे म्हणतात ही फळ ग्रामीण भागात वेचली जातात तर या लिंबोळीमध्ये बी असते

याचा वापर मुळव्याधासाठी करायचा आहे लिंबोळी पिकल्यानंतर काढायची आहे काढून यातली जी आठोळी आहे मध्ये बी असते तिला आठोळी हा असा शब्द वापरला जातो त्यातला जो गाभा आहे किंवा गोडंबी आहे ती काढून वाटून घ्यायची आहे वाटून त्याची पावडर बनवून घ्यायचे आहे ग्रामीण भागात या लिंबोळ्या सहज मिळतात शहरी भागात या मिळणं जरा कठीण आहे

पण आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हे मिळवू शकता या बियांमधील जो मगज आहे किंवा गोडंबी आहे ती ज्या व्यक्तींना अपचन किंवा गॅस होत आहे त्यांनी हा प्रयोग नक्की करून पहा याची बी काढून थोडासा गूळ घ्यायचा ज्या व्यक्तींना शुगर आहे त्या व्यक्तीनी गुळ वापरायचा नाही या नंतर याच्या गोळ्या बनवून सकाळ-संध्याकाळ खायचे आहेत

या उपायांमुळे तुमचा कसलाही मूळव्याध पंधरा दिवसात कमी होतो तसेच पोट दुखी पोटाचा त्रास देखील कमी होतो व ऑपरेशन करण्याची गरज देखील लागत नाही हा उपाय नक्की वापरून पहा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *