या झाडाचे मूळ घरात ठेवा कसलीही वाईट शक्ती तुमचे वाईट करू शकणार नाही

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला असे वाटते की तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केलेली आहे किंवा तुमच्या घरात, तुमच्या परिसरात भुतांचा,प्रेतांचा वावर आहे किंवा एखादी वाईट आत्मा तुमच्या जीवनामध्ये प्रेवश केलाय आणि तुम्हाला ती वारंवार त्रास देत आहे.

शनीची साडेसाती तुमच्या पाठीमागे लागलेली आहे. राहुचा आणि केतूचा त्रास जाणवत आहे. कोणतेही पापी ग्रह असूद्या किंवा कोणत्याही प्रकारची भूतबाधा, प्रेतबाधा असूद्या या प्रत्येक समस्येवरती अचूक इलाज म्हणजे या वनस्पतीचे मूळ आहे.

आज आपण अशा एका वनस्पतीच्या मुळाबद्दल जाणून घेणार आहोत की ते मूळ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणला, घराच्या कोणत्याही कोपऱ्यात हे मूळ आणून ठेवू शकता. हे झाड उपटून त्याच मूळ आणायचं आहे. तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्या. मात्र त्या मुळावर कोणाचा पाय पडणार नाही किंवा त्या ठिकाणी अस्वच्छता असणार नाही.

जसे आपण एखाद्या देव देवतेचा फोटो स्थपित करतो अगदी त्याप्रकारे त्याची काळजी आपण घ्यायची आहे. दुसरी गोष्ट तुमच्याजवळ जर पैसा टिकत नसेल, पैशाची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत हे मूळ ठेवू शकता. हे मूळ ठेवताना आपण जे पर्स वापरणार आहात ते कातडीचे नसावे. त्यामध्ये ठेवायचे नाही.

या मुलाची स्थापना आपल्या घरात केल्यानंतर किंवा तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही या मुळापासून लॉकेट सुध्दा बनवू शकता. ते गळ्यात घातले तर त्यामुळे तुमचं आजारपण निघून जाईल. तुम्हाला वाटत असेल की कोणाची नजर लागली आहे, कोणीतरी जादू, करणी केलेली आहे तर त्यापासूनही सुटका होईल.

याच कारण हे की हे झाड आहे ते भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे. त्याची फुले महादेवाना पूजेत वापरली जातात. ते फुल म्हणजे धोत्रा. हिंदीमध्ये धतुरा असेही म्हणतात. हे झाड तुम्हाला आसपास कुठेही सहज उपलब्ध होईल. ग्रामीण भागात हे सहज आढळतं. शहरी भागात कोठेही रस्त्याच्या कडेला हे झाड नक्की दिसेल.

हे झाड उपटून त्याचे मूळ घरी घेऊन या. पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तुमच्या घरात स्थापित करू शकता. मंदिरामध्ये याची स्थापना करू नका. घरातील कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवा. त्याची पूजा करायची नाही किंवा अन्य कोणत्याही बाबी त्याबाबतीत करायच्या नाहीत. हे जे मूळ आहे ते तुमच्या घराचे रक्षण करेल. वाईट बाधेपासून,वाईट लोकांपासून रक्षण करेल. अत्यंत साधा सोपा उपाय करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.