या झाडाचे मूळ घरी घेऊन या गरिबी निघून जाईल

या वनस्पतीचा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जात आहे अशी मान्यता आहे की या झाडाचं या रोपट्याचे मूळ जर आपण आपल्या दंडावर धारण केलं उजव्या हाताचा दंड. तर त्या व्यक्तीच्या जीवनातील गरीबी कंगाली अलक्ष्मी दरिद्रीता कायमस्वरूपी संपुष्टात येते आणि तो व्यक्ती धनवान बनतो श्रीमंत बनतो आता शास्त्रांमध्ये हे मूळ या झाडाची ओळख आहे याला सहदेवी असं म्हणतात.

लक्षात घ्या सहदेवी हे झाड महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सर्वत्र उपलब्ध आहे त्याची योग्य ती ओळख आपण करून द्या तुम्हाला गूगल वरती सहदेवी वृक्ष म्हणा किंवा सहदेवी ट्री म्हणा झाड अगदी सहज दिसून येईल. तर कोणत्या नक्षत्रावर कोणत्या दिवशी कोणत्या तिथीस हा उपाय करावा यासंबंधी शास्त्रांमध्ये स्पष्टता नाही परंतु बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आहे की.

कोणत्याही तिथीस कोणत्याही नक्षत्रावर आपण सहदेवी झाडाच्या मुळाचा वापर करू शकतो. याची विधी जी आहे ती अशी आहे किया सहदेवी झाडाच्या मूळ आला आपण एका स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यात असा कपडा की ज्यावर कोणताही डाग नाही आहे अशा लाल रंगाच्या कपड्यांमध्ये या सहदेवी झाडाच्या मुळाचा तुकडा आपण ठेवायचा आहे.

आता कोणत्याही प्रकारे तुम्ही जेव्हा उपाय करत असता तेव्हा एक चांगला मुहूर्त एक चांगला दिवस शुभ दिवस नक्की निश्चित करा आता आपण लक्ष्मीची आराधना करत आहोत लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला इच्छा आहे. तर पौर्णिमा तिथी असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल तर हे दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले आहेत तर अशापैकी एक दिवस आपण निश्चित करा.

आणि हे झाड शोधून ठेवा. या तिच्या एक दिवस आधी किंवा या वारांच्या एक दिवस आधी त्या झाडाजवळ जा जाताना थोडासा पाणी थोडासा हळदी कुंकू घेऊन जा थोडेसे अक्षत म्हणजे न तुटले फुटले तांदूळ घेऊन जा आणि या झाडाला थोडंसं पाणी घालून अक्षता अर्पण करा. हळदीकुंकू लावा आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करा की या या दिवशी अमुक अमुक तारखेला.

आम्ही आपल्याकडे येत आहोत आणि आमच्या घरातून दरिद्रता गरीबी बंगाली लक्ष्मी दूर जावी आणि लक्ष्मीप्राप्ती व्हावी लक्ष्मीची कृपा व्हावी. अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण करण्यात आपण आम्हास सहयोग करावा आणि मदत करावी आपण आमच्या सोबत या अशा प्रकारची प्रार्थना करून आपण परत यावं शक्यतो ही प्रार्थना आदल्यादिवशी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच सूर्य मावळताना जर केली.

तर ती अतिउत्तम राहते आणि मग पौर्णिमा तिची किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी या झाडाजवळ जाऊन या झाडाला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचणार नाही नुकसान पोचणार नाही अशा प्रकारे या झाडाच्या मुळाचा छोटासा तुकडा कापायचा आहे. मनोभावे प्रणाम करायचा आहे प्रार्थना करायची आहे की आम्ही आपल्याला आमच्या सोबत घेऊन जात आहोत.

आमची ही इच्छा तुमच्या प्रभावाने पूर्ण व्हावी आणि लाल रंगाच्या कपड्यात घालून आपल्या घरी आल्यानंतर पूर्वेकडे अगर उत्तरेकडे तोंड करून बसावे. एका स्वच्छ पाटावरती एक कपडा अंथरावा आणि त्यावरती हे लाल रंगाचे कापड आंथरुन त्यावरती हा तुकडा आपण ठेवावा त्या तुकड्याला देखील आपण धूपदीप दाखवू शकता दिवा प्रज्वलित करू शकता दोन अगरबत्त्या लावा.

आणि त्या नंतर लाल कपड्यात गुंडाळून हे जे सहदेवी झाडाचा मूळ आहे ते आपण आपल्या उजव्या दंडावरती धारण करावा आणि महिला असतील तर त्यांनी डाव्या दंडावर धारण केले तरी चालेल. जर तुम्हाला ते अशा प्रकारे धारण करणं शक्य नसेल तर आपण आपल्याशी जरी मध्ये किंवा कॅश बॉक्स मध्ये किंवा कुठलाही तो डबा असतो जिथे तुम्ही तुमच्या वस्तू ठेवता पैसे ठेवता त्या ठिकाणी ते ठेवलं तरी सुद्धा चालेल.

लाल रंगाच्या कपड्याचा त्याठिकाणी आपण ते ठेवावं त्याची अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी ते मूळ असेल त्या व्यक्तीच्या जीवनात दरिद्रता राहात नाही आणि सातत्याने धनवृद्धी होते आणि तिजोरी कधीच रिकामी राहात नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.