आज आपण घरच्या घरी केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवून देणारा एक नॅचरल उपाय जाणून घेऊया या उपायाने केस गळणार नाही तुटणार नाही. तुमचे केस जर अकाली पांढरे झाले असतील तर ते देखील काळेभोर होण्यास मदत होणार आहे आणि केसांची वाढ देखील होणार आहे केस मजबूत आणि सिल्की होणार आहेत.
हा उपाय आपले नॅचरल असून यापासून कोणताही साइड इफेक्ट होणार नाही एका महिन्यातच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळणार आहे यासाठी सर्वप्रथम एक लोखंडाचे पात्र घ्यायचे आहे यात अर्धी वाटी खोबरेल तेल टाकायचे आहे. दुसरा पदार्थ घ्यायचा आहे भीमसेनी कापूर हा कापूर आरोग्यासाठी खूप चांगला आहे.
तसेच केसांसाठी देखील हा खूप फायदेशीर ठरतो कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नसते. जो कापुर आपण देवाला वापरतो त्यामध्ये केमिकल असतात म्हणूनच या ठिकाणी आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे अर्धी वाटी तेलामध्ये चार कापराचे तुकडे टाकायचे आहे.
भीमसेनी कापूर हा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होतो हे गरम झाले की लगेच गॅस बंद करा यानंतर जास्वंदाची पावडर घ्यायची आहे एक चमचा भरून जास्वंदाचे पावडर या तेलामध्ये टाकायचे आहे. जर तुमच्याकडे ताजी फुले असतील तर ते बारीक करून देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता.
आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात देखील पावडर मिळते यानंतर विटामिन ई ची गोळी घ्यायची आहे. ह्या गोळ्या मेडिकल मध्ये मिळतात हे तेल गाळून घ्यायचे आहे हे तेल थंड झाले की यामध्ये दोन कॅप्सूल घालायच्या आहेत या तयार झालेल्या तेलाने आठवड्यातून फक्त दोनदा केसांच्या मुळापासून टोकापर्यंत मसाज करायचे आहे.
तुम्ही आंघोळीआधी जरी मसाज केली तरी चालेल तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही मसाज करा आठवड्यातून दोनदा जर तुम्ही या तेलाने मसाज केली तर केसांच्या सर्व समस्या निघून जातील यामुळे के सुंदर मजबूत लांबसडक चमकदार होणार आहेत. केसांकरता हा उपाय खूप बेस्ट आणि रामबाण आहे.
हे तेल तुम्ही एका वेळस जास्त बनवून घेऊन याचा वापर करू शकता यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही केस धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.