या तुकड्यांचा वापर वजन कसे कमी झाले कळणार सुध्दा नाही!

नमस्कार मित्रांनो,

वाढलेले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आज घरगुती नॅचरल उपाय जाणून घेणार आहोत आपण सुंदर असलो परंतु वजन वाढलेले असेल शरीर वाढलेले असेल पोटाची चरबी पोटाचा घेर वाढलेला असेल तर सुंदर असून देखील आपण सुंदर दिसत नाही यामुळे नक्कीच सौंदर्यावर फरक पडतो तसेच वजन वाढलेलं असेल तर वेगवेगळे आजार देखील उद्भवतात तर अशा

वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा जर हा उपाय केला तर वजन सहज कमी होईल तसेच सौंदर्यही वाढेल यासाठी आपल्याला लागणार आहे एक आल्याचा छोटासा तुकडा पहिला याची वरची साल काढून घ्या आणि आल्याचे छोटे छोटे काप तयार करून घ्या एक चमचा आल्याचे तुकडे आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतलेली १५-२० तुळशीची पाने हे दोन्ही चटणी प्रमाणे

बारीक कुटून घ्या यामुळे वजनच कमी होत नाही तर शरीरात उत्साह राहतो तसेच वारंवार चक्कर येणे थकवा येणे यासारख्या समस्या निघून जातात पोटाचे विकार थांबतात तसेच केसही वाढतात हे दोन्ही कुटल्यानंतर एका कॉटनच्या रुमालात घेऊन त्याचा रस काढून घ्या त्यांनतर एक चमचा हा रस आणि एक चमचा मध एकत्र करा हे तयार झालेले मिश्रण सकाळी अनशापोटी

प्यायचे आहे असे तुम्ही २१ दिवस केले तर वाढलेले वजन सहजतेने कमी होण्यास मदत होते हा उपाय असताना तेलकट तुपकट बेकरी प्रोडक्ट म्हणजे मैद्याचे पदार्थ यांचे सेवन टाळा आणि पाणी कोमट करून प्या म्हणजे याचा पूर्ण फायदा होतो

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *