या तुकड्याचे रस व्हायरल सर्दी खोकला विषाणू घरचा इलाज

सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी हा उपाय करा आणि अगदी सहजतेने घरच्या घरी लगेचच बचाव करा. सर्दी व खोकला तसेच व्हायरल इन्फेक्शन पासून घरच्या घरी सुटका करून देणारा खूपच सुंदर नॅचरल घरगुती उपाय घेऊन आलेली आहे. या उपायाने सर्दी खोकला गळ्याची खरखर यापासून अगदी सहजतेने सुटका होते.

त्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही पूर्ण नॅचरल आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे काळी मिरी. काळी मिरी मध्ये पेपरीन नावाचे असे एक औषधी तत्त्व आहे. औषधी गुणांनी युक्त आहे. काळी मिरी या व्हायरल इन्फेक्शनच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

यासाठी आपल्याला फक्त दोन काळा मिऱ्या एका वेळेस आहे दोन काळा मिऱ्या दुसरा पदार्थ म्हणजे लवंग. लवंग आपल्या गळ्याची खरखर कमी करते. छातीत जर कफ झालेला असेल तर ते पातळ करून बाहेर काढून देण्याचे काम लवंग करत असते. सर्दी व खोकला पासून बचाव करण्यासाठी एक प्रभावी आहे.

येथे आपण दोन लवंग देखील घेणार आहोत. या दोन लवंग घ्यायच्या आहेत परंतु वरचे भाग आहे हे काढून घ्यायचे आहे. हे जास्त गरम असते हे काढून घ्या आणि नंतर या दोन्ही लवंग घ्यायच्या आहेत. यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास देखील होत नाही. छोटा चमचाभर बडीशेप यामध्ये टाकायचे आहे.

पाण्यामध्ये बडीशोप टाकल्यामुळे शुद्ध होतेच परंतु बडिशोप याकरता थंड असते यापासून उष्णतेचा त्रास होणार नाही. बऱ्याच जणांना काढा पिऊन वा अशा गरम पदार्थांचे सेवन करून मूळव्याध किंवा उष्णतेचा त्रास होत आहे. याठिकाणी आपण एक छोटा चमचा बडीशोपचा वापर केलेला आहे.

आणि लवंगची टोके इथे काढून घेतलेली आहे. त्यापासून आपल्याला फायदा होतो आणि उष्णतेचा त्रास होत नाही. जाडसर वाटून तयार करून घ्या आणि हे एका वाटीत काढून घ्या आणि येथे आल घेतलेले आहे. त्याचे प्रथम साल काढून घ्या व स्वच्छ धुवून किसून कॉटनच्या कपड्याने एक चमचा भर याचा रस काढून घ्यायचे आहे.

याप्रमाणे येथे आल्याचा रस काढून घेतला आहे. यामध्ये मिक्स करा आणि यातच एक चमचा भरून मध देखील टाकायचे आहे. आणि यातच एक चुटकी भरून हळद देखील टाकायचे आहे. छान मिक्स करून घ्या म्हणजेच यामध्ये काळीमिरी लवंग बडीशोप हळद मध आणि आल्याचा रस हे मिक्स करून घेतले आहे आणि हे तयार झाले आहे.

तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे. अश्या व्यक्तीने सकाळी नाश्त्यानंतर पिऊन टाकावे आणि हे मिश्रण पिल्यानंतर15 ते 20 मिनिटे कुठलाही पदार्थ खाऊ नये पाणी देखील पिऊ नये. आणि पुन्हा संध्याकाळी हाच उपाय करायचा आहे. असे तुम्ही दिवसभरात दोन वेळेस केले तरीदेखील सर्दी खोकल्यापासून तुमची सुटका होतं.

भयंकर विषाणूपासून तुम्हाला त्रास होऊन सर्दी खोकला त्रास होत असेल तर हा उपाय किमान सात दिवस करा. नॉर्मल त्रास तुमचा एका दिवसात निघून जातो. व्हायरल इन्फेक्शनचा त्रास असेल सात दिवस केल्याने हे तयार नक्कीच तुम्हाला या पासून फायदा होतो हे तयार झालेले मिश्रण एका व्यक्तीने एका वेळेस पूर्ण करून घ्यायचे आहे.

संध्याकाळी नवीन मिश्रण या प्रमाणे तयार करून घ्यायचे आहे. लहान मुले असतील तर तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकतात परंतु लहान मुलांना द्यायचे असेल तर जो आपला रेगुलार चा चमचा आहे अर्धा चमचा भरुन एका वेळेस लहान मुलांना द्यायचे आहे यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.