या तेलाची मसाज गुडघे दुखी कंबर दुखी पोटऱ्या मांड्या शरीराचे कोणतेही दुखणे लगेच संपेल

तेलाचा वापर करावा जॉइंट पेनच्या समस्येपासून अगदी सहजतेने घरच्या घरी लगेच सुटका करा आपल्याला जॉईट
पेनचा जर त्रास होत असेल जसे गुडघे दुखणे हात पाय दुखणे कंबर दुखणे या सारख्या जर समस्या असतील. तर यापासून सुटका करून देणारा असा घरगुती नॅचरल असा उपाय घेऊन आली आहे.

या उपायाने अगदी सहजतेने तुम्हाला गुडघे दुखत असतील जॉईंट पेनच्या सर्व त्रासापासून सहजतेने सुटका मिळणार आहे वाढत्या वयानुसार गुडघे दुखणे हे नॉर्मल आहे. परंतु अति जर त्रास होत असेल तर हे आपल्या शरीरा करता चांगले नाही आणि बर्‍याच जणांना कमी वयात देखील हे त्रास होत आहे.

तर या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही जर हा उपाय केला तुम्हाला यापासून फायदा होणार आहे. यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे लसुन तर लसुन घेतांना इथे वापर करायचा आहे गावठी लसुन घेतले तर आपल्याला या पासून पूर्णपणे फायदा होणार आहे नॉर्मल लसूण असेल त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात.

असेल तर तुम्ही याच लसुन चा वापर करा चार पाकळ्या लसूण घ्यायचा आहे आणि हे न सोलताच कुटून घ्यायचे आहे लसुन मध्ये विटामिन कॅल्शियम खूप प्रमाणात असते गुडघेदुखीवर जॉइंट पेनच्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी लसुन खूप महत्त्वपूर्ण ठरतो हे बघा याप्रमाणे हे थोडेसे जाडसर कुटून घ्या आणि यामध्ये थोडेसे राईचे तेल टाका.

राईचे म्हणजेच मोहरीचे तेल सरसोचे तेल राईचे तेल यामुळे हाडे मजबूत होतात जॉईंट त्यांच्या त्रासापासून सुटका होते कारण याच्या मध्ये प्रोटीन व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते यामध्ये जे लसूण ठेचून घेतले आहे ते टाकून द्यायचे आहे येथे मी हिंग घेतले आहे यासाठी खड्याचे हिंग घ्यायचे आहे. जी पावडर मिळते त्याचा वापर येथे करू नये.

दोन हिंगाचे खडे यामध्ये टाका आणि हे मंद आचेवरच राहू द्या लसून पाकळ्या जोपर्यंत पूर्णपणे तांबड्या होत नाही तोपर्यंत हे मंद आचेवर उकळायचे आहे जॉईंट पेन चा त्रास निघून जातो. संधिवाताचे समस्या असतील यामुळे ते बरे होण्यास मदत मिळते येथे मी ओवा घेतला आहे आणि आपले जे दुखणे आहे ते पूर्णपणे मुळापासून खेचण्याचे काम करते.

फक्त अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे हे लसून छान लाल झाला आहे. गॅस बंद करा आणि यामध्ये आपण जो ओवा घेतला आहे टाकून द्या परंतु गॅस बंद केल्यानंतर टाका तुमच्याकडे लोहाचे पात्र असेल तर त्याचा वापर कराल नसेल तर नॉर्मल जाड बुडाच्या पात्रात देखील तुम्ही करू शकतात परंतु लोहाचे पात्र असेल तर त्याचाच वापर करा.

आता हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि या तयार झालेल्या तेलाने गुडघे हात पाय कंबर दुखणे सांधेदुखी या सर्व समस्यांपासून सुटका करायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने प्रमाणे मसाज करायचा आहे तुम्ही सात दिवस जरी केले तरी देखील तुम्हाला याचा रिझल्ट सात दिवसात मिळेल.

पुढे देखील तुम्ही याचा वापर करू शकतात याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईडअपने फायदा होणार आहे जॉईन पेनचा कुठलाही त्रास असेल तर तो कमी होईल. कुठलाही साईडइफेक्ट न होता तरीदेखील यापासून फायदाच होतो एका वेळी जास्त तेल तयार करून एका बॉटलमध्ये भरून ठेवले त्यावेळी याचा वापर केला तरी चालेल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.