या पानांचा काढा गुडघेदुखी सांधेदुखी कोणतेही दुखणे तात्काळ आराम

गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी शिवाय जॉईंट पेनचा त्रास यापासून घरच्याघरी सुटका करून देणारा आता खूपच सुंदर घरगुती नॅचरल उपाय घेऊन आलेले आहे की हे पेय जर तुम्ही प्यायलात तर यामुळे जॉइंट पेनच्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे

कुठल्याही वेळी जर तुम्हाला जॉईंट पेनचा त्रास होत असेल देखील तुम्ही याचा उपयोग करू शकतात यापासून तुम्हाला कुठल्याही प्रकारे साईडचे न होता पूर्णपणे कायदा देखील होणार आहे तर यासाठी आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे येथें एक तुमच्या भरून ओवा म्हणजे अजवाइन घेतलेले आहे यासाठी ओवा घेताना कच्च्या ओव्याचाच वापर करायचा आहे तेव्हा थोडासा हाताने कुस्करून घ्यायचा आहे याप्रमाणे सोडवून घ्यायचा आहे आणि एक चमचा भरुन कुस्करून घेतलेला ओवा घ्यायचा आहे

या पाण्याला उकळी आली की पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि दुसरे म्हणजे येथे मी दोन तमालपत्र म्हणजे तेजपान घेतलेले आहे तेजपान थोडेसे धुऊन घ्या आणि याचे हाताने बारीक बारीक तुकडे करून पाण्यामध्ये टाकून द्या तेजपान यामध्ये टाकून द्या आणि मंद आचेवर छान उकळून घ्यायचे आहे

ओवा आणि तेजपान यामुळे पोटाचे विकार देखील बरे होतात रक्ताचे शुद्धीकरण होते व ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते शरीरातील नको असलेले टॉक्सिन शरीरातून बाहेर काढण्याची देखील काम होते तसेच वाढलेले जर अतिरिक्त वजन असेल शरीरात वाढलेली चरबी असेल तर ती देखील कमी होण्यास या उपायाने मदत होते वातविकार असेल तर यामुळे जॉईंट पेनचा त्रास होतो त्यामुळे जॉईंट पेन चे विकार निघून जातात

म्हणूनच जॉईंट पेनचा त्रासापासून सुटका होण्यास यामुळे मदत होते पाच मिनिटे हे छान मंद आचेवर उकळू न छान तयार झालेले आहे गरम असतानाच गाळून घ्यायचे आहे कसे तर हे पेय तुम्ही दिवसभरातून कधीही पिऊ शकतात सकाळी जर तुम्ही ताजी तयार करून सकाळी अनशापोटी पिलात तर या पासून आपल्याला शंभर टक्के पूर्ण पणे फायदा होतो

आपल्याला जमत नसेल तर दिवसभरातून कधीही एकदा हा काढा या प्रमाणे तयार करून प्यायचा आहे जर तुम्ही तयार करून हा काढा पीत गेलात नक्की तुमच्या सर्व समस्या निघून जातील जॉईंट पेन चा त्रासापासून कधी सुटका झाली हे देखील आपल्याला कळणार नाही आणि यामध्ये तुम्ही छोटासा गुळाचा तुकडा देखील टाकू शकतात किंवा मध देखील टाकू शकतात

तुम्हाला हे दोघेही आवडत नसेल तर डायबेटिसच्या समस्या असतील असेही पिलात तरी चालेल त्यामुळे जॉईंट पेन च्या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते परंतु हे ज्या वेळेस प्यायचे आहे त्यावेळची तयार करून ताजेच प्यायचे आहे एका वेळेस जास्त तयार करून ठेवू नये आहे की नाही साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *