या पारंब्या वांग वांगाचे डाग पिंपल्स मुरूम सर्वांवर जबरदस्त गुणकारी वांग घरगुती उपाय

फक्त हा घरगुती साधा सोपा न्याचरल उपाय करा वांगाचे डाग पिंपल मुरुम यापासून घरच्याघरी लगेच सुटका करा चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील तर या वांगाच्या डागा पासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा दुहेरी उपाय घेऊन आले आहे. या उपायाने चेहऱ्यावरील डाग आहेत ते मुळासकट निघून जातील.

वांगाचे डाग जाण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु हे जातच नाही कारण देखील तसेच आहे कारण हे आपल्या स्कीनच्या आतल्या सातव्या थरा पासून तयार झालेली असतात. आणि म्हणूनच यांना निघण्यासाठी देखील तेवढाच लागतो परंतु या उपायाने पूर्णपणे बरे होणारच आहे आणि पूर्णपणे फायदा होणार आहे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईट इफेक्ट न होता.

पूर्णपणे फायदा देखील होणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे वडाच्या झाडाच्या पारंब्या वडाच्या झाडाच्या पारंब्या या आपल्या शरीराचा खूप उपयुक्त ठरतात कारण या क्षणी महिलांच्या वेगवेगळ्या मासिक पाळीच्या समस्या असतात. त्या बऱ्या होतात तसेच ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्यास देखील उपयुक्त ठरतात.

केस सुंदर लांब करण्यासाठी याचा उपयोग केला जातो तसेच चेहऱ्यावर पिंपल्स असतील डाग असतील सुरकुत्या पडलेल्या असतील पूर्ण चेहरा काळवंडला असेल आणि यामुळे चेहरा विद्रुप दिसत असेल तर या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी या पारंब्या खूप उपयुक्त ठरतात. या ज्या कोवळ्या पारंब्या खाली लटकत आहेत.

कोवळ्या कोवळ्या पारंब्या आहेत यांचा आपल्याला येथे उपयोग करायचा आहे ज्या वरच्या कडक असतात त्यांचा उपयोग येथे करायचा नाही या पारंब्या आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त आणि भरभरून आलेल्या दिसतात आणि उन्हाळ्यात या थोड्याशा कमी असतात. पावसाळ्यामध्ये तुम्ही या जास्त घेऊन यायचे आहे आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन कोरड्या करून वाळवून घ्यायचे आहे.

त्याची पावडर करून देखील तुम्ही किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात देखील मिळेल ऑनलाइन मिळून जाईल. त्याप्रमाणे मी येथे कोवळ्या कोवळ्या पारंब्या घेतलेला आहे या स्वच्छ धुऊन छान कोरडे करुन घेतले आहेत याचे मिक्सर मधून पावडर तयार करून घेतले आहे मसूर डाळ देखील आपल्याला खूप उपयुक्त ठरते.

तर मसुरडाळीची देखील तयार करून घ्यायचे आहे येते मी मसुरडाळीची देखील पावडर तयार करून घेतली आहे एका वाटीमध्ये पाव चमचा भरुन घ्या म्हणजेच समप्रमाणात आपल्याला मसुरडाळीची पावडर देखील घ्यायची आहे. आणि यामध्ये हे त्यांनीच होईल इतर दूध टाकायचे आहे यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा देखील वापर करू शकतात.

किंवा गरम करून थंड केलेले दूध देखील यासाठी चालेल हिचं मिक्स करून घ्या हे बघा याप्रमाणे आपण हिच्या मिक्स करून घेतले आहेत ही तयार झालेली घरी रात्री झोपण्यापूर्वी प्रथम केळी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला मांगाची जात आहेत त्या ठिकाणी ज्या प्रमाणे आपण क्रीम लावतो.

त्याप्रमाणे ही लावून घ्यायची आहे आणि सकाळी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे याचा वापर तुम्ही नसता तर फक्त एक महिनाभर जरी केला तरी देखील तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच मिळणार आहे आणि या बरोबरच मी तुम्हाला सांगितलेला आहे की आपण उपाय करणार आहोत तरी यासाठी एक ग्लास भरून गाईचे दूध घ्यायचे आहे.

आणि या दुधामध्ये पाव चमचा भरून पारांब्यांची पावडर टाकायची आहे आणि ही मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे आणि उकळून घेताना एक ग्लास गरम दूध घेतले आहे हे फक्त अर्धा ग्लास मला हवे करून घ्यायचे आहे आणि हे तयार झालेले दूध देखील दररोज सकाळी नाश्त्यानंतर ताजे तयार करून गरम गरम असतानाच पिऊन घ्यायचे आहे.

त्यामुळे आतील समस्या असतात त्या निघून जातात आपल्याला हे डाग सहजतेने काढता येतील आणि कुठल्याही प्रकारच्या स्किनच्या समस्या असतील तर त्या देखील मुळासकट निघून जातील. परंतु ती मुळासकट जात नाही जर एखादे झाड असते त्याला पण करून सोडले आहे त्यामुळे ते पुन्हा देखील आहे.

म्हणूनच तुम्ही जर केला तर मुळासकट तुमचे डाग आहेत ते आतून व बाहेरून पूर्णपणे निघून जातील म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्या राहणार नाहीत. तर यामुळे डाग निघून जाणार आहे परंतु अगदी स्वच्छ निर्मळ आणि सुंदर व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर नको असेल तर हा उपाय तुम्हाला किमान तीन महिने तरी करायचा आहे.

कितीही भयंकर समस्या असतील कितीही जास्त तरीदेखील या समस्या पूर्णपणे यामध्ये दूध मिक्स करून वापर करा तयार करून ठेवू नका तुम्ही ज्या वेळेस हवे आहेत त्या वेळेस तयार करून घेऊ शकतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.