या बिया डोळे लाल होणे पाणी येणे नंबर कमी चष्मा फेका

आज आपण डोळ्यांच्या विकारासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय केल्याने डोळ्यामधून पाणी येणे डोळे रखरखने डोळे लाल होणे या समस्या निघून जाणार आहेत परंतु डोळ्यांना जर चष्मा लागलेला असेल तर हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होऊन चष्मा देखील काढून टाकणारा असा हा उपाय आहे यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे

हा उपाय अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना याचा फायदा होतो कारण आपण जसजसे मोठे होत जातो तस तसे आपले अवयवदेखील कमजोर होतात लहान मुलांचे अवयव हे हेल्दी आणि स्ट्रॉंग असतात म्हणूनच लहान मुलांना कोणताही उपाय केला तर त्याचा जलद फायदा होतो परंतु मोठ्यांना कोणत्याही उपायसाठी थोडा जास्त वेळ लागतो

तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे पांढरी मिरी आयुर्वेदिक दुकानात ही पांढरी मिरी सहज उपलब्ध होते ही पांढरी मिरी आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त व अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते एक वेळेसच्या उपायासाठी आपल्याला पाच मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि दुसरा पदार्थ म्हणजे दोन बदाम घ्यायचे आहेत यानंतर अर्धा चमचा भरुन बडीशेप घ्यायचे आहे हे मिश्रण थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहे

हे कुठून झाल्यावर यामध्ये पाच मनुके टाकायचे आहेत हे देखिल यामध्ये थोडेसे कुटून मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिश्रण एका वाटीत काढून घ्यायचे आहे आणि मार्केटमध्ये आय वॉश कप मिळतो हा कप आणायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी या कपामध्ये स्वच्छ व नितळ पाणी भरायचे आहे व ते डोळ्यावर लावून डोळे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत यामुळे 50 टक्के डोळ्यांचे आजार निघून जातात

आणि एक कप नॉर्मल दूध घेऊन त्यामध्ये तयार केलेले मिश्रण एक चमचा भरुन घालायचे काही लोकांना दूध आवडत नाही त्यांनी या मिश्रणामध्ये मध घालून मिक्स करून खाल्ले तरी चालेल खडीसाखर बारीक करून या मिश्रणामध्ये घालून खाल्ले तरी चालेल हे खाताना सकाळी उपाशी पोटी खायचे आहे आणि एका वेळेस संपूर्ण मिश्रण खायचे आहे दुसऱ्या दिवशी नवीन मिश्रण तयार करून खायचे आहे

असे तुम्हाला न चुकता 40 दिवस करायचे आहे 40 दिवसात तुम्हाला नक्की त्यापासून फायदा मिळेल 40 दिवसांनंतर पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे हा उपाय अगदी साधा सोपा आहे नक्की करून पहा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.