या भाजीची पाने डेंगू उपाय कमी झालेल्या पेशी वाढतील

जर नॉर्मल ताप आला असेल किंवा डेंगू होऊन ताप आला असेल तरीदेखील घरच्या घरी बरा करून देणारा असा खूपच सुंदर नॅचरल घरगुती उपाय जाणून घेणार आहोत आणि डेंग्यूमुळे जर शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या असतील तरी या देखील या उपायाने वाढणार आहेत शरीरात जर पांढरे पेशी कमी झालेल्या असतील तर यामुळे शरीर कमजोर पडते जॉईंट पेनचा त्रास होतो आणि थकल्यासारखे वाटते

तर प्लेटलेट्स म्हणजेच पांढरपेशी जर कमी झालेल्या असतील तर यासाठी पपई ड्रॅगन फ्रुट व किवी ही फळे जास्तीत जास्त खावीत आणि जर तुमच्याकडे पपई नसेल तर त्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे पपईची पाने घेऊन मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन मिक्सरच्या पात्रात वाटून घ्यायचे आहेत याचा कप भरून रस काढून त्यामध्ये दोन चमचे भरून मध घालायचे आहे

आणि ज्या व्यक्तींच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत अशा व्यक्तींनी हे पेय प्यायचे आहे यामुळे पांढरपेशी झटपट वाढतात आणि डेंग्यूमुळे जर ताप आलेला असेल तर एक मूठ भरून मेथीची भाजी घ्यायची आहे ही भाजी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर एका पातेल्यात एक ग्लास भरून पाणी घालायचे आहे आणि यामध्ये मेथीची भाजी घालायची आहे आणि हे छान उकळून घ्यायचे आहे

मेथीच्या पानांमध्ये प्रोटीन वसा कार्बोहाइड्रेट कॅल्शियम आयरन फायबर मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम झिंक विटामिन सी थायमीन मीयासीन रायबोफ्लेमिंग व विटामिन्स ही खनिज तत्व भरपूर प्रमाणात असतात तसेच यामध्ये अंटीबॅक्टेरियल व अँटिऑक्सिडंट हे गुण भरपूर असतात आणि म्हणूनच व्हायरल इन्फेक्शन असो किंवा डेंग्यूसारखा त्रास असो कोणताही आजार असो त्यासाठी हा उपाय खूप बेस्ट आणि पावरफूल ठरतो

मेथीची भाजी घातलेले पाणी छान उकळल्यानंतर गाळून घ्यायचे आहे आणि या तयार झालेल्या पेयामध्ये तुम्ही मधदेखील टाकू शकता हे तयार झालेले पेय ज्या व्यक्तींना ताप आलेला आहे अशा व्यक्तींनी सकाळी नाश्त्यानंतर हे पेय एकावेळेस प्यायचे आहे आणि जर जास्त ताप असेल तर दिवसभरातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे आणि जर डेंग्यू झाला असेल

तर न चुकता दिवसभरातून तीन वेळेस तीन दिवस हा उपाय करायचा आहे आणि या बरोबरच पांढरपेशी वाढवणारी फळे यांचादेखील आहारामध्ये समावेश करायचा आहे यामुळे डेंग्यू सारखा ताप तर निघून जाणार आहे परंतु शरीरातील कमी झालेल्या पांढरपेशी वाढण्यास देखील यामुळे मदत होते ज्या वेळेस आपल्याला हे मिश्रण प्यायचे आहे त्यावेळेसच हे तयार करून घ्यायचे आहे

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.