या सात गोष्टी आत्मसात केल्याने थोड्याच दिवसांत जीवन सुखसंपन्न ,आनंदी, तणावमुक्त होईल

मित्रांनो जन्म मिळाला आणि निघून गेला सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरी जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे त्याचा साक्षात्कार करण्यासाठी सातकाला सात गोष्टी आपल्याला करावे लागतील तर हे सात गोष्टी कोणते आहे जाणून घेऊया ब्राह्ममुहूर्तावर उठणे ब्राह्ममुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे सूर्योदयाचे सव्वा दोन तासांपूर्वी ब्रह्ममुहरत आरंभ होतो सुर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठल्यास तरी तुम्ही ब्राह्ममुहूर्तावर उठलात असं समजतो

उठताच काही न करता शांत बसा जो सुखाला दुखला जीवनाला मृत्यूला जाणणारा आत्मदेव आहे मी त्या सत चित आनंद म्हणजेच सच्चिदानंद रूपाचा माधुर्यात शांत होता आहे हे माया विशिष्ट शरीर माझे नाही परंतु माय आणि माय चे खेळ म्हणजे चैतन्यामुळे प्रकाशित होतात ते चैतन्य मी आहे सोहम या ब्रह्म भावात एक दोन मिनिटे बसून राहा भगवान श्रीकृष्णसुद्धा झोपत उन उठल्यास काही वेळ शांत बसत असते

मी सुद्धा शांत बसतो खूप लाभ होतो दिवसभर काम केल्याने जे मिळेल ते नश्वर मिळेल सुटणारे दुःख देणारे मिळेल किंवा थोडेसे मिटणारे तुच्छ किळकुल सुख मिळेल परंतु झोपेतून उठल्यानंतर काही न केल्याने सुख आणि दुःखाला थिटे करून परमात्मा ची भेट घालून देणारे पद म्हणजेच परमातपद मिळेल दिवसा केलेले पूजा आरतीने लाभ होतो पण ब्रम्हमुहर्तावर केलेले पूजाने आरतीने लाभ अनेक पटीने अधिक होते

काशी आणि मक्केला जाणे सर्वांची हातची गोष्ट नाही सकाळी झोपेतून उठताच काही वेळ शांत व्हा मंग हजारदा काशी व मक्केला गेल्यानंतर ही जो मिळेल की नाही सांगता येत नाही त्या परमात्म्याला तुम्ही भेटू शकता प्रार्थना रोज प्रार्थना करा की हे परमेश्वरा हे इष्ट देवा माझे हृदय पवित्र होऊ पवित्र भाव आणि पवित्र ज्ञानाचा विकास होउ सर्वांमध्ये जी एक सत्ता बसलेली आहे ती साक्षी चैतन्य सत्य स्वरूप आहे अश्या स्तवरूपात माझी स्थिती व्हावी

असंच शरीरात असे सुखदुःख झालाने माझ कितेकदा जन्म मृत्यू झाला आता मी सत्व मध्ये स्थित व्हावे ना साबनाने ह्रदय पवित्र होईल न पाण्याने प्रार्थना केल्यानेच ह्रदय पवित्र होईल प्रणावाचा दीर्घ जप सकाळी गुरू मूर्तीला इष्ट मुर्तिला प्रणवाचा दीर्घ जप करावा ओमकार सिद्धी जीव आणि ईश्वरा मध्ये एक सुंदर सेतू आहे प्रणवाचा दीर्घ जप एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे एकाग्रता शक्तिचा संचय करते ओम हा बीज मंत्र आहे भोग मोक्ष आरोग्य आयुष्य आणि साफल्य देणारा आहे

त्याच बरोबर हा शांती आत्मबळ आणि बुद्धीचा ही विकास करतो आज पासून ह्याचा जप सुरू करा आजच दिवसभरात तुम्हाला याच सुंदरतेचा याचे महानतेचा थोडासा अनुभव येईल उद्या आणखी जास्त येईल दहा वीस दिवसानी तर तुमच्या शरीरातील पेशीमध्ये व मनात बरेच परिवर्तन होईल ध्यान सकाळी ध्यानात वेळ व्यतीत केला पाहिजे ध्यानासमान कोणते ही तीर्थ नाही कोणताही यज्ञ नाही कोणतेही तप नाही कोणतेही दान नाही कोणतेही स्नान नाही

कर्म करतांना अधून मधून एक-दोन मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या कर्माची आणखीन शोभा वाढेल आणि तुमचे चित्तते ही कर्म करण्याचा आनंद येईल प्राणायाम मित्रांनो दररोज प्राणायाम केलेच पाहिजे प्राणायाम केल्याने पापनाशीनि शक्ती रोगप्रतिकारक शक्ती अनुमान शक्ती क्षमा शक्ती आणि शौर्य शक्ती विकसित होते तसेच स्मरणशक्ती सुद्धा वाढते जे प्राणायाम परायण आहे अशा निष्पक्ष साधकांचे ह्रदयात आत्म प्रकाश होतो

श्वास रोखून ठेवून नामजप केल्याने त्याचा शतपटीने प्रभाव होतो नामजपासह केलेले प्राणायाम थोड्याच दिवसात तुम्हाला प्रसन्न चित्त मधुमय मधूर स्वभावि आणि सद्भावनेने संपन्न करू शकतात मौन मौन राहण्याचा अभ्यास करावा मौनामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो मनोबल आणि बुद्धिबळ वाढते बोलल्याने शरीरातील मज्जा ओझ आणि जीवन शक्ती हे तीनही खर्च होतात म्हणून सारर्गवीत बोला दहा शब्दांऐवजी सहा शब्दांमध्येच काम संपवा रोज कमीत कमी तीन तास मौन राहण्याचा अभ्यास करा

संकल्प आपले दोष दूर करण्याचा दृणसंकल्प करा साधन केल्याने सदभाव तसेच बरेच सिद्धी येतात परंतु आपल्यात काही ना काही दोष असतातच म्हणून परम सिद्धी ब्रम्ह ज्ञान होत नाही आपले दोष दूर करण्यासाठी सकाळी दृणसंकल्प करा आणि त्यातच संलग्न रहा यासाठी जीवनात काही व्रत नियम असलेच पाहिजे दृढता असली पाहिजे आपले जीवन उन्नत करण्यासाठी हे सात महत्वाचे कार्य अवश्य केली पाहिजे साधकाने या सात गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर थोड्याच दिवसात त्याचे जीवनात परिवर्तन होईल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.