या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट पाहून तुम्ही पण चकित व्हाल

सई ताम्हणकर व अमेय गोसावी यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 ला झाले होते अमेय हा देखील चित्रपट सृष्टीशी संबंधित असून तो प्रोड्युसर आहे त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे सई आणि अमेय हे दोघे एका क्षेत्राचे असले. तरीही त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह देखील केला होता.

तीन वर्षाच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते पण काही कारणास्तव या दोघांचा घटस्फोट झाला सईच्या चाहत्यांसाठी ही एक धक्कादायक बातमी होती. सईने अजून पर्यंत दुसरे लग्न केले नाही स्वप्निल जोशी यांचा अपर्णा जोशी यांच्याशी 2005 मध्ये प्रेम विवाह झाला होता पण काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला.

2011 मध्ये स्वप्निल जोशी यांनी लिना आराध्ये हिच्याशी दुसरे लग्न केले आहे. स्वप्नील आणि लीना यांना आता एक मुलगी असून तिचे नाव मायरा असे आहे बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचे लग्न अमेय निपाणकर यांच्याशी झाले होते परंतु त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही.

लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला शर्मिष्ठाने अजून दुसरे लग्न केले नसून ती अजून सिंगलच आहे आता आती हे मन बावरे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिचं लग्न मिलिंद शिंदे यांच्याशी 2012 मध्ये झालं होतं परंतु काही कारणास्तव त्यांच्यात घटस्फोट झाला.

अभिनेत्री रुपाली भोसले आता अंकित मगरे याला डेट करत असून ते दोघे कधी लग्न बंधनात अडकतात. याची उत्सुकता सर्व रसिक प्रेक्षकांना मध्ये आहे स्वतः रुपालीने आपण अंकितला डेट करत असल्याचा खुलासा केला होता होणार सुन मी या घरची फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर खऱ्या आयुष्यात देखील विवाहबंधनात अडकले.

परंतु काही दिवसातच त्यांच्यातील मतभेदामुळे त्यांचा घटस्फोट झाला अभिनेता शशांक केतकर याने 2017 मध्ये प्रियांका ढवळे तिच्या सोबत दुसरे लग्न केले असून तेजश्री मात्र अजून सिंगलच आहे प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांचा देखील घटस्फोट झाला आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा असे होते.

नंतर त्यांनी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी दुसरे लग्न केले अग्गबाई सासूबाई फेम अभिनेते गिरीश ओक यांचे देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असे आहे पद्मश्री पाठव यांच्या मुलीचे नाव गिरीजा गोडबोले आहे ती देखील एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

अभिनेते गिरीश ओक यांनी पल्लवी ओक यांच्याशी दुसरे लग्न केले असून त्यांना आता एक लहान मुलगी देखील आहे. अभिनेता पियुष रानडे याचे देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शाल्मली टोळे असून 2010 मध्ये पियुष आणि शाल्मली विवाहबंधनात अडकले.

चार वर्षानंतर 2014 मध्ये दोघेही कायमचे विभक्त झाले. शाल्मली पासून वेगळे झाल्यानंतर पियुषने अभिनेत्री मयुरी वाघ सोबत दुसरा संसार थाटला अस्मिता या मालिकेच्या सेटवर पियुष आणि मयुरी यांची ओळख झाली होती भेटीचे रूपांतर प्रेमात झाले व नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर यांचे लग्न सिद्धार्थ पाठीया यांच्यासोबत झाले होते.

परंतु त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलो नाही काही दिवसातच ते विभक्त झाले. बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री रेशम टिपणीसचे लग्न प्रसिद्ध अभिनेते संजू शेठ यांच्याशी झाले होते तब्बल अकरा वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आता रेशम संजय कीर्तिकर यांना डेट करत आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.