या 2 पाकळ्या, अपचन, gas, वारंवार ढेकर, पोटाचे विकार

फक्त हा साधा सोप्पा घरघुती नेचरल उपाय करा बोल व अपचनाची समस्या पासून झटपट आराम मिळवा आज आपण पाहणार आहोत गॅस अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊन पोट स्वच्छ होत नसेल तर ह्यापासून झटपट सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नेचरल असा उपाय आज मी आपल्याला दाखवणार आहे. हा उपाय केल्याने झटपट आपली ह्यापासून सुटका होणार आहे.

ज्या वेळेस तुम्हाला त्रास होत आहे त्यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर लगेचच आपल्याला ह्यापासून फायदा होतो असा झटपट करता येणारा व झटपट आराम देखील देणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे लसुन लसुन घेताना गावठी लसणाचा वापर करा लसुन मुळे पचन व्यवस्थित व पोट स्वच्छ होते व नरम राहण्यास मदत होते.

कारण यामध्ये असलेले अंटी बॅक्टेरिया एंटी फंगल एंटी बॅक्टेरियल ह्या गुणांमुळे लसुन आपल्या शरीरा करता खूप उपयुक्त ठरतो. आणि लसूण चे जर जर तुम्ही कायम सेवन करत गेलात तर यामुळे हृदय विकाराचा धोकादेखील टळतो तर यासाठी लसुन प्रथम स्वच्छ सोलून घ्यायचा आहे आणि एका वेळेस फक्त दोन पाकळ्या लसुन घेऊन थोडेसे बारीक करून घ्या.

आणि यामध्ये फक्त एक चमचा भरून गावरान गायीचे तूप टाकायचे आहे साजूक तुपाचा येथे वापर करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे गायीचे तूप नसेल तर तुम्ही म्हशीचे तुपाचा देखील वापर करू शकतात परंतु साधे जे तूप आहे त्याचा वापर येथे करू नये आणि हे छान मिक्स करून घ्या आणि ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास होत आहे बद्धकोष्ठतेचा कायम त्रास होत असतो.

किंवा ढेकर येणे पोट स्वच्छ न होणे अशा तक्रारी कायम असतात. अशा व्यक्तींनी हा उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान एक वेळेस सात दिवस तरी करायचा आहे असे जर तुम्ही सात दिवस केले तर पोटांचे जे विकार आहेत अपचनाचा जो त्रास आहे हे अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते किंवा ज्या वेळेस तुम्हाला त्रास होत आहेत त्या वेळेस जरी तुम्ही हे मिश्रण तयार करून लगेचच झटपट घेतले तरी देखील या समस्या निघून जाण्यास मदत होते.

आणि हे खाताना इतके चाऊन चाऊन खायचे आहे की आपले लाळे बरोबर हे छान मिक्स व्हायला हवे आणि हे मिश्रण खाल्ल्यानंतर दहा मिनिटानंतर एक ग्लास भरून कोमट पाणी पिऊन घ्यायची आहे यामुळे लगेचच तुमचे गैर समस्या किती सहजतेने निघून गेले हे देखील तुम्हाला कळणार नाही आहे की नाही अगदी साधा सोपा घरगुती नॅचरल आणि रामबाण उपाय तो देखील अगदी सहजतेने घरच्या घरी झटपट करता येणारा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *